emraan hashmi

इमरान हाश्मीच्या हिरोईनवर रस्त्यावर राहण्याची वेळ

ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल... पण हे खरं आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची हिरोईन म्हणून एका सिनेमात दिसलेली अलिसा खान हिच्यावर सध्या रस्त्यावर राहण्याची वेळ आलीय. 

Jun 10, 2016, 10:30 AM IST

किसिंग सीननंतर नाराज पत्नीला खूश करण्यासाठी हे करतो इमरान हाश्मी

 'सिरीअल किसर' इमरान हाशमी जेव्हा ऑन स्क्रिन किसिंग सीन करतो, तेव्हा त्याची पत्नी खूप चिडते. मग त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी इमरान प्रत्येक चित्रपटानंतर एक बॅग गिफ्ट करतो. 

Jun 1, 2016, 01:10 PM IST

व्हिडिओ : अजहरच्या मनातली 'इतनी सी बात' जाहीर!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Apr 16, 2016, 01:26 PM IST

अझरचा वाढदिवस, इम्रान हाशमीनं दिलं अनोखं गिफ्ट

भारताचा माजी क्रिकेटपटू अझरुद्दिनचा आज वाढदिवस आहे. 

Feb 8, 2016, 06:24 PM IST

अझर सिनेमाचा टीझर रिलीज

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनवर आधारीत हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय, अझरूद्दीनची भूमिका इम्रान हाशमीने साकारली आहे. 

May 27, 2015, 08:42 PM IST

जेव्हा अमायरा इमरानला घाबरली होती!

नवोदित अभिनेत्री अमायरा दस्तूर इमरान हाश्मीला घाबरली होती. तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर एक्स'मध्ये सीरियल किसर नावानं प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी अमायराच्या हिरोच्या भूमिकेत आहे. त्यामुळं या चित्रपटाला होकार देतांना पहिले देऊ की, नाही असा संशय होता. 

Apr 9, 2015, 04:14 PM IST

इम्रान-विद्याच्या 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक

सिनेनिर्माता महेश भट्टनं इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांच्या अभिनयात नटलेल्या एका प्रेमकहाणीचा 'हमारी अधुरी कहानी'चा फर्स्ट लूक जाहीर केलाय. 

Feb 13, 2015, 08:16 AM IST

श्रद्धा कपूरच्या पहिल्या आयटम नंबरचा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री श्रद्धा कपूर करन जोहरच्या आगामी 'उंगली' या सिनेमात एक आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरमध्ये ती एकदम नवीन रूपात दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.

Oct 29, 2014, 05:00 PM IST

सनी लिऑनला जबरदस्त धक्का

 आयटम गर्ल सनी लिऑनसोबत सीरीयल किसर इमरान हाश्मीने काम करण्यास नकार दिला.

Oct 24, 2014, 04:21 PM IST

रिव्ह्यू: नटवरलाल इमराननं पुन्हा एकदा फसवलं!

बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ नावानं आपली जागा बनवलेला अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘राजा नटवरलाल’ या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर झळकला. इमरानच्या टिपिकल चित्रपटांपेक्षा हा थोडा वेगळा आहे. लबाड ‘मिथिलेश कुमार’च्या भूमिकेत इमरानचं कॅरेक्टर आपल्याला आश्चर्यासह काही सूचनाही करतं. ‘मर्डर’पासून आतापर्यंत इमरानचा अभिनय कसा सुधारलाय, हे दिसतं. 

Aug 30, 2014, 09:34 AM IST

कुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर

‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.

Jul 29, 2014, 12:28 PM IST

आमीर `बोअरींग` , ऐश्वर्या `प्लास्टिक`- इमरान हाश्मी

कॉफी विथ करण कार्यक्रमात इमरान हाश्मीने अमीर खानला बोअरींग म्हटल आहे. तसेच इमरानला ऐश्वर्या रॉय बच्चन चक्क प्लास्टिक वाटते. महेश भट्ट आणि इमरान हाश्मी ह्या मामा-भाच्याच्या जोडीन करण जौहरच्या कार्यक्रमात हजेरी लावली.

Jan 23, 2014, 06:13 PM IST

कॉमेडीच्या रिंगणात फिरवणारा `घनचक्कर`

विसराळूपणावर आधारित विनोदी चित्रपट खरं तर नवीन नाहीत. राजकुमार गुप्ता यांचा ‘घनचक्कर’ हा चित्रपटही याच पठडीतला आहे. धमाल विनोदी सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला मजा येते.

Jun 28, 2013, 06:33 PM IST

एक थी डायन : अभिनयाची कथेवर मात

विज्ञानचा भूत-प्रेत, डायन, आत्मा यांच्यावर अजिबात विश्वास नाही. हा सगळा प्रकार ‘अंधविश्वास’ म्हणून मानला जातो. पण, तंत्र-मंत्र मानणाऱ्यांच्या मते त्यांचं अस्तित्व असतं. पण, या चर्चा शेवटी निष्फळ ठरतात. त्यांचा अंत नाही. असू द्या आपण इथं बोलतोय ते शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘एक थी डायन’ या सिनेमाबद्दल...

Apr 20, 2013, 08:24 AM IST

हुमा कुरेशीकडून इमरान हाशमीला ‘किस’चे धडे!

बॉलीवुडचा सिरिअल किसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाशमी आपली सिरिअल किसरची इमेज बदलत असताना किस करणे विसरला आहे.

Mar 26, 2013, 08:20 PM IST