emraan hashmi

मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता

मर्डर चित्रपटानं इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या वादामुळे तब्बल 20 वर्षं दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. पण अखेर त्यांच्याती वाद मिटला आहे. 

 

Apr 12, 2024, 05:17 PM IST

बोल्डनेसचा डबल डोस! सई ताम्हणकर इम्रान हाश्मीबरोबर झळकणार; सई म्हणाली, 'आम्ही एकत्र..'

Sai Tamhankar To Work With Emraan Hashmi: बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. यासंदर्भात ती फारच उत्साही असून तिने आपला आनंद नुकताच शेअर केला आहे. विशेष म्हणजे यापैकी एका चित्रपटामध्ये ती बॉलिवूडमधील किसर बॉय असलेल्या इम्रान हाश्मीबरोबर स्क्रीनशेअर करणार आहे. या चित्रपटाबद्दल ती काय म्हणाली आहे पाहूयात... 

Mar 31, 2024, 02:27 PM IST

'हे' आहेत बॉलिवूडचे बोल्ड kisser; इमरान ते दीपिका... 'या' कलाकारांच्या किसींग सीनने माजवलेली खळबळ

धूम 2 स्टार ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक ते  रणवीर सिंह-दीपिका पदुकोण, आमिर खान-करिश्मा कपूर, हृतिक रोशन-कतरिना कैफ या कलाकारांनी बॉलिवूड सिनेमातील सगळ्यात बोल्ड आइकॉनिक किसिंग सीन दिले आहेत. 13 फेब्रुवारी 'किस डे' म्हणून साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेवूयात 'किस डे'च्या निमीत्ताने तुम्हाला बॉलिवूडच्या टॉप किसिंग सीनबद्दल.

Feb 13, 2024, 03:07 PM IST

इमरान हाश्मीचा "शोटाइम" मधला हटके लूक

इमरान हाश्मीने टायगर 3 मध्ये  खलनायकाची भूमिका साकारली तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. खलनायकी भूमिकेने अमिट छाप सोडल्यानंतर इमरान त्याच्या चाहत्यांना अजून एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. शोटाइम या आगामी प्रोजेक्ट मधला त्याचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांना आता त्याच्या नव्या प्रोजेक्टची  अपेक्षा आहे. इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून आगामी प्रोजेक्ट मधला लूक प्रेक्षकांच्या समोर घेऊन आला आहे. त्याची ही भूमिका नक्कीच खास असणार आहे यात शंका नाही. ग्रे-बेज प्रिंटेड स्टोलसह गडद राखाडी शर्टमध्ये तो अफलातून दिसतो. शोटाइममधील त्याची झलक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवते आहे यात शंका नाही. 

Feb 1, 2024, 08:03 PM IST

इम्रान हाशमी नाही तर 'हा' ठरला खरा खुरा सीरियल किसर!

Guinness World Records Longest Kiss : खराखुरा सीरियल किसर तुम्हाला माहिती का? होय तो इम्रान हाशमी नसून थायलंडमधील एक कपल आहे.

Jan 29, 2024, 07:46 PM IST

इंटीमेट सीननंतर 'जहर' फेम अभिनेत्री करायची 'हे' काम

Udita Goswami Intimate Scene: त्यामुळे स्क्रिनवर खास प्रकारची क्रिम लावायची असे ती सांगते. क्रिम लावल्याने स्कीनवर अॅलर्जी व्हायची नाही, असे ती सांगते. लाखो लोकांसमोर किसिंग सीन्स देणे हे खूपच कठीण असते, असेही तिने सांगितले. 

Jan 17, 2024, 08:22 PM IST

Video : इमरान हाश्मीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!

इमरान हाश्मीने भारतातील सर्वात महागडी मानली जाणारी कार खरेदी केली आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

 

Jan 11, 2024, 07:46 PM IST

'त्याचा मला फायदा...'; 'फारच विचित्र' शेरा देत Serial Kisser टॅगबद्दल इम्रानचं रोखठोक मत

Emraan Hashmi Serial Kisser Tag: इम्रानने 'सिरिअल किसर' टॅगबद्दल भाष्य केलं.

Nov 25, 2023, 04:30 PM IST

...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल

Salman Khan Kiss Emraan Hashmi : सलमान खाननं इमरान हाश्मीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 18, 2023, 12:33 PM IST

बॉक्सऑफिसवर टायगरची झाली मांजर, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलचा फटका, फक्त 'इतक्या' कोटीचा गल्ला

Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्ताव म्हणजे 12 नोव्हेंबरला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 चित्रपट प्रदर्शित झालाा. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला जमवला. पण चौथ्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

Nov 15, 2023, 08:49 PM IST

सलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!

Tiger 3 is ban in two countries : 'टायगर 3' या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे या चित्रपटाला दोन देशांमध्ये बॅन आहे.

Nov 10, 2023, 11:23 AM IST

'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे. 

Nov 5, 2023, 04:52 PM IST

बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?

Tiger 3 Trailer : 'टायगर 3' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून अॅक्शन पॅक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Oct 16, 2023, 12:53 PM IST

Avenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!

Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 10, 2023, 04:00 PM IST

Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'

Kangana Ranaut ची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनानं यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मात्र, तिला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे सांगितलं आहे. 

Feb 26, 2023, 12:39 PM IST