ganesh chaturthi 2023

Sankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 ला वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. 

Dec 30, 2023, 11:00 AM IST

'लालबागच्या राजा'ला भक्तांकडून मिळाले भरभरुन दान! काय मिळाले गिफ्ट? जाणून घ्या

LalBaugcha Raja Donation:10 दिवसांत राजाच्या दानपेटीत साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. यासोबतच लालबागच्या राजाच्या चरणी असलेल्या दानपेटीत  5 कोटी 16 लाखांची रोख रक्कम भाविकांनी टाकलीय.यावेळी एका भक्ताकडून लालबागच्या राजाला इलेक्ट्रिक बाईक अर्पण करण्यात आलीय.सध्या या सर्व वस्तूंचा लिलाव सुरू असून, भाविकांनी वस्तू घेण्यासाठी गर्दी केलीय.

Oct 2, 2023, 12:01 PM IST

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

Anant Chaturdashi 2023 : बाप्पा पाहुणचार संपला आणि आता तो परतीच्या प्रवासाला निघणार आहे. अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणरायचं विसर्जन केलं जाणार आहे. त्यामुळे अनंतर चतुर्दशी व्रताची तिथी, पूजाविधी, मंत्रासोबत Ganesh Visarjan शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 27, 2023, 04:17 PM IST

गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी, विसर्जनात नाचा 300 रुपये कमवा

वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.

Sep 26, 2023, 04:25 PM IST

मुंबईकरांनो सावधान!! अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन; BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना

Ganesh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Sep 25, 2023, 08:37 PM IST

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. 

Sep 24, 2023, 06:46 PM IST

खेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या प्रवाशांचे परतीच्या प्रवासातही हाल होत आहेत. गणपती स्पेशल गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला.

Sep 24, 2023, 05:51 PM IST

उर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन! मुंबई डबेवाले चिडले

Urfi Javed Lalbagh : उर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष तर आता मुंबईचे डब्बेवाले यावर संतापले आहेत. 

Sep 24, 2023, 05:46 PM IST

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि...

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला  पोलिसांनी अटक केलेय. 

Sep 24, 2023, 03:41 PM IST

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

Anant Chaturdashi 2023 : यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. यादिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विष्णुपूजा केला जाते. अशा या शुभ दिवसाचे तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 24, 2023, 01:05 PM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात. 

Sep 23, 2023, 06:15 PM IST

GANESH UTSAV 2023 : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

 

Sep 23, 2023, 03:12 PM IST

Ganesh Visarjan 2023 : आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त

Gauri Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौराईंना आज निरोप दिला जाणार आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

Sep 23, 2023, 12:25 PM IST

धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

Ambani Ganpati Visarjan Photos:  अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

Sep 22, 2023, 05:45 PM IST