hinduism

स्त्रिया कपाळावर कुंकू टिकली का लावतात?

हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रृंगार. शास्त्रामध्ये विवाहित स्त्रियांच्या श्रृंगाराचं धार्मिक कारण आणि त्याचं महत्व देखील सांगीतलं आहे.    

 

Jan 21, 2024, 01:39 PM IST

राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : आजही अनेक गावे अशी आहेत, जिथे एकमेकांना भेटल्यावर पहिलं 'राम राम' म्हटलं जातं. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना प्रभू रामाचे नाव 2 वेळा म्हटले जाते. अखेर यामागचे रहस्य काय? जाणून घेऊया. 

Jan 17, 2024, 05:47 PM IST

राम मंदिरांच्या लोकार्पण संदर्भातील 8 महत्वाचे मुद्दे

अयोध्येतील राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासारख्या 8 गोष्टी..

Jan 7, 2024, 05:56 PM IST

Swastik Importance : स्वस्तिकचा अर्थ काय? चिन्ह पूजेत का वापरले जाते?

Significance of swastik : हिंदू धर्मात स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी हिंदू लोक स्वस्तिक चिन्ह बनवून त्याची पूजा करतात. असे केल्याने कार्य सफल होते असे मानले जाते. स्वस्तिकाचे चिन्ह मंगळाचे प्रतीक मानले जाते. 

Nov 8, 2023, 10:57 PM IST

देशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?

भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

Nov 4, 2023, 09:20 PM IST

हिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Assam Viral Video : हिंदू धर्म स्विकारला म्हणून एका महिला डॉक्टराला तिच्याच कुटुंबियांनी धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आसामच्या मुख्ममंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

Sep 4, 2023, 08:25 AM IST

काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Aug 17, 2023, 02:29 PM IST

Touching Feet Tradition : चुकूनही 'या' 4 लोकांच्या पायाला स्पर्श करू नका

Who cannot touch the feet : हिंदू धर्मात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याची परंपरा आहे. पण सनातन धर्मात पायाला स्पर्श करुन नमस्कार करण्याबद्दल नियम आहे. सनातन धर्मानुसार चुकूनही 4 लोकांच्या पायाला कधीही हात लावू नयेत.

Jul 4, 2023, 08:49 AM IST

केळीच्या पानाचा पूजेसाठी वापर का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्व

केळीचं पान आणि केळीच फळ याला पूजा विधी मध्ये विशेष महत्व आहे. जाणून घ्या केळीच्या पानाचे धार्मिक महत्व. 

Jun 26, 2023, 09:36 PM IST

Weekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. 

Jun 4, 2023, 04:36 PM IST

मंदिरातील गाभाऱ्यासमोर का असतं कासव? जाणून घ्या महत्त्वं

Interesting Facts : मंदिरात गेलं असता पहिल्या पायरीला पाया पडण्यापासून तिथं असणारे, नंदी, कासव आणि मूषकापुढेही नतमस्तक होण्याच्या सवयीचं आपण पालन करतो. पण, हे कासव तिथं का असतं? 

 

May 26, 2023, 09:56 AM IST

'या' हिंदू सणात भाकरी बनविणे अशुभ समजतात

आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?

Mar 10, 2023, 09:09 AM IST

Panchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा...

Inauspicious time in February :  सोमवारपासून या महिन्याची पंचक वेळ सुरू होत आहे. यादरम्यान पुढील 5 दिवस अशुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये 4 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची भीती आहे. 

 

Feb 19, 2023, 09:16 AM IST