भविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करता येणार नाही- आयओसी
भविष्यात भारताला ऑलिम्पिकशी संबंधित क्रीडा स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत असं ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलंय
Feb 22, 2019, 11:38 AM IST
ई-कचऱ्यापासून तयार होतंय ऑलिम्पिक पदक
ही तंत्रज्ञान अनेकांना विचार करण्यास भाग पाडेल.
Feb 11, 2019, 05:39 PM ISTनोकरीची चिंता करता करता त्याचे डोळे 'ऑलिम्पिक'कडे
चिंतेसोबतच त्याची नजर लागलीय ती येत्या ऑलिम्पिककडे...
Oct 5, 2018, 12:03 PM ISTऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य
बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.
Mar 27, 2018, 04:46 PM ISTWinter Olympics 2018: स्वीडनच्या कॅरोलेटने जिंकले पहिले सुवर्ण पदक
रंगारंग सोहळ्याने जोरदार स्वागत झाल्यावर Winter Olympics Day 2018च्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत आहे. आता तर खेळाडूंनी पदकेही मिळवायला सुरूवात केली असून, स्वीडनच्या कॅरोलेटने शानदार खेली करत खाते खोलले आहे.
Feb 10, 2018, 02:32 PM ISTमल्ल परवीन राणाचा आरोप, सुशीलकुमार मला मारण्याच्या प्रयत्नात
अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.
Jan 9, 2018, 07:58 PM ISTअस्सल मातीतील खेळांना आपल्या अस्तित्वासाठी लढा
क्रिकेट या विदेशी खेळाला भारतात अतिलोकप्रियता आणि प्रेम मिळतं. याउलट आपल्या देशी आणि अस्सल खेळांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
Dec 16, 2017, 08:32 PM ISTबोल्टला धक्का, गमवावं लागलं ऑलिम्पिक गोल्ड
वेगाचा बादशाह असलेल्या उसेन बोल्टवर ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल पर करण्याची नामुष्की आली आहे.
Jan 25, 2017, 09:38 PM ISTचिअर लिडर्सही होणार ऑलिम्पियन 'खेळाडू'!
चिअर लीडींग आता अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जाणार आहे. 'आयओसी' अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं चिअर लीडींगला 'मार्शल आर्ट ऑफ मूयाथी'बरोबर ऑलिम्पिक खेळाची मान्यता दिलीय.
Dec 16, 2016, 02:05 PM ISTस्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट
बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.
Oct 21, 2016, 09:41 PM ISTक्रीडापटूंचा सन्मान
Aug 29, 2016, 03:19 PM ISTबीफ खाल्ल्याने बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णदके जिंकली - भाजप खासदार
गोमांस बंदी सक्षमपणे लागू करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्ष भाजपचेच खासदार गोमांस खाण्याचा सल्ला देत असल्याचं समोर आलं आहे.
Aug 29, 2016, 03:11 PM ISTमन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...
रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.
Aug 28, 2016, 07:41 PM IST