rajinikanth

कावेरी पाणीप्रश्नावर हिंसा, रजनीकांत झाले नाराज

सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Apr 12, 2018, 09:15 AM IST

पाणीप्रश्नातल्या हिंसक आंदोलनावर 'थलायवा' नाराज

पाणीप्रश्नातल्या हिंसक आंदोलनावर 'थलायवा' नाराज 

Apr 11, 2018, 10:45 PM IST

आयपीएलमध्ये चेन्नईच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधाव्या, रजनीकांतची मागणी

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधावी

Apr 8, 2018, 09:35 PM IST

'रजनीकांंत'च्या अंदाजामध्ये एमएस धोनी घेऊन आला CSK चा प्रोमोशनल व्हिडिओ

दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार  रजनीकांत यांचे चाहते जागभरात पसरले आहेत.

Mar 29, 2018, 08:08 PM IST

रजनीकांतची फेसबूक आणि इंस्टाग्रामवर दमदार एन्ट्री !

दक्षिण सिनेसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांचं सोशल मीडियावरवर आगमन झालं आहे.

Mar 7, 2018, 04:30 PM IST

'काला'नंतर रजनीकांतच्या '२.० ' सिनेमाचा टीझर लीक

सिनेमा २.० च्या टीझर लीक झाल्याची बातमी येत आहे.

Mar 4, 2018, 04:23 PM IST

धक्कादायक : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’चा टीझर आॅनलाइन लीक

सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 2.0 या सिनेमाचा टीझर ऑनलाईन लीक झाला आहे. 

Mar 4, 2018, 04:13 PM IST

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Mar 2, 2018, 01:48 PM IST

रजनीकांतने राजकीय एण्ट्रीबाबत पुन्हा विचार करावा: नाना पाटेकर

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे. 

Jan 21, 2018, 08:45 PM IST

रजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.

Jan 5, 2018, 11:52 PM IST

अभी तो 'पार्टी शुरू हुई है

आगामी विधानसभेच्या सर्वच जागी ते आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे रजनीच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे.

Jan 1, 2018, 07:34 PM IST

रजनीकांत यांनी लाँच केली आपल्या पक्षाची वेबसाईट....

2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. 

Jan 1, 2018, 06:51 PM IST

थलैवा रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा मुंबईत जल्लोष

दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. यानंतर मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला.

Dec 31, 2017, 05:37 PM IST

रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा जल्लोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 03:09 PM IST

रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास

अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.

Dec 31, 2017, 11:10 AM IST