rajinikanth

अमिताभ बच्चन यांचा 'मला मदत करा...' हातात धरलेले पोस्टर व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा 'मला मदत करा...' हातात धरलेले पोस्टर व्हायरल

 Amitabh Bachchan's 'Help me...' poster goes viral : अमिताभ बच्चन व्हायरल व्हिडिओत चाहत्यांना भेटताना चित्रपट प्रचार पोस्टर पकडलेले दिसले; ‘वेट्टैयन’मध्ये त्यांनी रजनीकांतसोबत 33 वर्षांनंतर काम केले.  

Feb 9, 2026, 02:10 PM IST
'मी त्यांच्या बेडवर...', 'या' व्यक्तीसाठी रजनीकांत चक्क जमीनीवर झोपले; पुढे काय घडलं?

'मी त्यांच्या बेडवर...', 'या' व्यक्तीसाठी रजनीकांत चक्क जमीनीवर झोपले; पुढे काय घडलं?

Rajnikanth: खऱ्या आयुष्यातही सुपरस्टार असलेले रजनीकांत हे केवळ अभिनयामुळे नाही, तर त्यांच्या साधेपणा आणि माणुसकीमुळेही कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या सहकलाकाराने त्यांच्याविषयीचा एकचा एका किस्सा सांगितला? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं...

Feb 3, 2026, 10:57 AM IST
'दारुच्या नशेत बुडून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत माझ्यासमोर...', रजनीकांत यांनी दिग्गज दिग्दर्शकाबद्दल केला धक्कादायक खुलासा

'दारुच्या नशेत बुडून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत माझ्यासमोर...', रजनीकांत यांनी दिग्गज दिग्दर्शकाबद्दल केला धक्कादायक खुलासा

अर्धी बाटली प्यायल्यानंतर त्याने दिलेला परफॉर्मन्स कधीही विसरता येणार नाही. तो पहाटे 3 वाजेपर्यंत नाचला असं रजनीकांत यांनी सांगितलं

Sep 14, 2025, 08:17 PM IST
'देवाची प्रत्यक्ष भेट'... उपेंद्र लिमयेने शेअर केला खास अनुभव अन् फोटो...

'देवाची प्रत्यक्ष भेट'... उपेंद्र लिमयेने शेअर केला खास अनुभव अन् फोटो...

मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याची पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचं कारणही अगदी तसंच खास आहे. 

Sep 8, 2025, 11:19 PM IST
'मला जाऊ द्या, मी हिरोईन...', स्वत:चाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला गेटवर अडवलं, पुढे जे घडलं ते कौतुकास्पद

'मला जाऊ द्या, मी हिरोईन...', स्वत:चाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला गेटवर अडवलं, पुढे जे घडलं ते कौतुकास्पद

स्वत:चाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षकाने अडवलं. अभिनेत्रीसोबत जे झालं ते पाहून अनेकांना हसू अनावर. व्हिडीओ चर्चेत. 

Aug 17, 2025, 03:06 PM IST
दूधाचा अभिषेक, फुलांचा वर्षाव... रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा भव्य जल्लोष

दूधाचा अभिषेक, फुलांचा वर्षाव... रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा भव्य जल्लोष

रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट रिलीज होताच चाहते तो आनंदाचा सण म्हणून साजरा करतात. तसाच 'कुली' चित्रपटही प्रदर्शित झाला असून, यासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर मोठा जल्लोष सुरू केला आहे. पाहूया हे खास क्षण.

Aug 14, 2025, 12:05 PM IST
रजनीकांतचा चाहता, 'कुली'चित्रपट पाहण्यासाठी कंपनी ठेवली बंद, कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे अन् दिलं जेवण

रजनीकांतचा चाहता, 'कुली'चित्रपट पाहण्यासाठी कंपनी ठेवली बंद, कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे अन् दिलं जेवण

रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असताना चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होत आहे. एका कंपनीने हा चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी जाहीर केली असून कर्मचाऱ्यांसाठी मोफत तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. 

Aug 13, 2025, 05:27 PM IST
13 वर्ष लहान श्रीदेवींवर रजनीकांत झाले होते फिदा; प्रेम व्यक्त करायला गेले पण दारातूनच...

13 वर्ष लहान श्रीदेवींवर रजनीकांत झाले होते फिदा; प्रेम व्यक्त करायला गेले पण दारातूनच...

श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रजनीकांत यांना श्रीदेवी आवडत असल्यामुळे ते एकदा प्रेम व्यक्त करायला गेले होते. मात्र, तिथे असे काही घडले की ते पुन्हा कधीच आपले प्रेम व्यक्त करू शकले नाहीत.

Aug 6, 2025, 05:59 PM IST
‘रजनीकांत यांच्यामुळं माझा चित्रपट फ्लॉप झाला; सुपरस्टार अभिनेत्याचं नाव घेत कलाकारानं वाचला नुकसानाचा पाढा

‘रजनीकांत यांच्यामुळं माझा चित्रपट फ्लॉप झाला; सुपरस्टार अभिनेत्याचं नाव घेत कलाकारानं वाचला नुकसानाचा पाढा

Entertainment News : 80- 90 कोटींच्या चित्रपटाची इतकीच कमाई... ‘रजनीकांत यांच्यामुळंच....’; कोण म्हणतंय असं? दाक्षिणात्य कलाविश्वात या वक्तव्यामुळं खळबळ.

Jul 10, 2025, 12:28 PM IST
जयललिता यांच्यासोबत शत्रुत्व का होतं? रजनीकांत यांनी अखेर 35 वर्षांनी केला खुलासा, 'उगाच माझं...'

जयललिता यांच्यासोबत शत्रुत्व का होतं? रजनीकांत यांनी अखेर 35 वर्षांनी केला खुलासा, 'उगाच माझं...'

1990 मध्ये सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्यातील वाद चर्चेत आला होता.   

Apr 10, 2025, 10:08 PM IST
एका अल्बमचे 10 कोटी... भारतात सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार; रेहमान, अरजितही पडले मागे

एका अल्बमचे 10 कोटी... भारतात सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार; रेहमान, अरजितही पडले मागे

Highest Paid Musician In India: भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणारा संगीतकार कोण असा प्रश्न विचारल्यास तुम्ही ए.आर. रेहमान, दिलजीत दोसांज वगैरे नावं घ्याल. मात्र ही उत्तर चुकीची आहेत असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. देशातील सर्वात श्रीमंत संगीतकार हा अवघ्या 33 वर्षांचा तरुण आहे. तो कोण आणि त्याने काय काम केलं आहे ते पाहूयात...

Feb 23, 2025, 01:49 PM IST
1100 चित्रपटांमध्ये काम, 'हा' विनोदी कलाकार रजनीकांतपेक्षाही श्रीमंत, नेटवर्थ पाहून उडतील होश

1100 चित्रपटांमध्ये काम, 'हा' विनोदी कलाकार रजनीकांतपेक्षाही श्रीमंत, नेटवर्थ पाहून उडतील होश

साउथमधील या अभिनेत्याने आतापर्यंत 1100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज त्याची एकूण संपत्ती रजनीकांतपेक्षा जास्त आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊयात सविस्तर

Feb 5, 2025, 05:39 PM IST
सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल

सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता? 

Jan 18, 2025, 12:43 PM IST
74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.

Dec 12, 2024, 06:16 PM IST
Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल. 

Dec 11, 2024, 11:14 PM IST
Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?

Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?

अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Oct 1, 2024, 02:03 PM IST
सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रात्री अचानक... पत्नीने दिले हेल्थ अपडेट

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रात्री अचानक... पत्नीने दिले हेल्थ अपडेट

Rajinikanth Hospitalised: सुपरस्टार रजनीकांत यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक तब्बेत बिघडल्यामुळे चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण. 

Oct 1, 2024, 07:26 AM IST
ना रजनीकांत, ना कमल हासन... 'हा' आहे सर्वात लोकप्रिय साऊथ सुपरस्टार! गिनीज बुकात नोंद

ना रजनीकांत, ना कमल हासन... 'हा' आहे सर्वात लोकप्रिय साऊथ सुपरस्टार! गिनीज बुकात नोंद

South Actor Who Honoured With Guinness World Records : रजनीकांत किंवा कमल हासन नाही तर या दाक्षिणात्य अभिनेत्याला मिळाला गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

Sep 23, 2024, 05:27 PM IST
रजनीकांत यांना राग अनावर, शांत स्वभावाच्या सुपरस्टारला नेमकं काय झालं?

रजनीकांत यांना राग अनावर, शांत स्वभावाच्या सुपरस्टारला नेमकं काय झालं?

साऊथ सिनेमांचे स्टार रजनीकांत कायम शांत स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांना आतापर्यंत कधीच रागावलेलं किंवा चिडलेलं पाहिलं नाही. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत थलायवा अतिशय भडकलेले दिसत आहेत. 

Sep 21, 2024, 10:31 AM IST
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र! रजनीकांत रागावलेल्या नातवाला शाळेत सोडायला गेले, फोटोची एकच चर्चा

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र! रजनीकांत रागावलेल्या नातवाला शाळेत सोडायला गेले, फोटोची एकच चर्चा

Rajinikanth Drops Grandson School: सुपरस्टार रजनीकांत यांची एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रजनीकांत हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत, याचं उत्तम उदाहरण आहे. 

Jul 27, 2024, 12:49 PM IST