Arts and Music News

Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil Video : प्रसिद्धीच्या झोतात राहणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी पाटीलच्या आता आडनावाचा वाद सुरु झाला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. 

May 26, 2023, 10:40 AM IST
जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?

जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?

Rihanna Maternity Shoot: जगप्रसिद्ध गायिका रिहाना ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. यावेळी तिनं आपलं मेटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) सोशल मीडियावर पोस्ट केलं आहेय या शूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. परंतु तिच्या या न्यूड मेटर्निटी शूटनं सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. 

May 20, 2023, 06:22 PM IST
Gautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?

Gautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?

Gautami Patil Program Nashik : लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियात आणि लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळेच तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असतात.

May 17, 2023, 02:33 PM IST
K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का

K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का

K Pop Singer Haesoo Dies at the Age of 29: कोरियन पॉप (Korean Pop) हे आज जगात प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचसोबत भारतातही K Pop चे प्रचंड चाहते आहेत. गायक मूनबिन यांच्या मृत्यूनंतर आता के-पॉप गायिका हेसू हिचे निधन झाले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

May 16, 2023, 05:18 PM IST
Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात...   

May 10, 2023, 10:57 AM IST
Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...

Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...

Backstreet Boys Viral Video: बॅकस्ट्रीट बॉईजचा नुकताच एक शो मुंबईत संपन्न झाला आहे. परंतु यावेळी एक लज्जास्पद प्रकार (Backstreet Boys) घडला आहे. यावेळी भर कार्यक्रमात चक्क गायकानं प्रेक्षकांच्या गर्दी अंतर्वस्त्र टाकली आणि एकच खळबळ उडाली. सध्या या प्रकारामुळे बॅकस्ट्रीट बॉईज (Viral News) ट्रोल झाले आहेत. 

May 6, 2023, 01:24 PM IST
 'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...

'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...

Badshah New Song Sanak controversy : लोकप्रिय रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनक गाण्याच्या लिरिक्समुळे ट्रोल झाल्यानंतर रॅपरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मागितली माफी. बादशाहनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

Apr 24, 2023, 05:13 PM IST
भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आले एकत्र

भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आले एकत्र

भाऊने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtra Chi Hasya Jatra) या कॉमेडी शोमधून अभिनेता ओंकार भोजनेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. आता हे दोन्ही विनोदवीर एकत्र आले आहे

Apr 16, 2023, 05:37 PM IST
Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू

Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू

Gautami Patil Viral Video : काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदल असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणावर आजपर्यंत गौतमी काही बोलली नव्हती. पण त्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली की...  

Apr 5, 2023, 12:52 PM IST
यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर

यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या  पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'. 

Apr 4, 2023, 09:41 PM IST
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Apr 4, 2023, 01:57 PM IST
सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ

सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ

सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाब मध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिससोबत मॅग्नम ऑपस फतेहचं शूटिंग करत आहे 

Apr 3, 2023, 08:49 PM IST
Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

Gautami Patil Video : सर्वत्र परिचीत असलेली गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा  झाला आहे. एकंदरित गौतमी पाटीलचे किंचितच कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडतात. 

Mar 30, 2023, 03:08 PM IST
Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 28, 2023, 12:16 PM IST
ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर

ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर

नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव आहे.

Mar 27, 2023, 09:58 PM IST
फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क  330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे. 

Mar 27, 2023, 12:22 PM IST
यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर

यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे त्यानंतर रश्मिका प्रत्येक अवॉर्ड शो आणि कार्यक्रमात सामी-सामी गाण्यावर नाचताना दिसली. 

Mar 22, 2023, 06:59 PM IST
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.

Mar 13, 2023, 10:59 PM IST
गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर;  पाहून तुमच्याही भुवया उंचावतील

गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर; पाहून तुमच्याही भुवया उंचावतील

आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. मात्र अनेकदा ती तिच्या डान्स व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते

Mar 6, 2023, 07:49 PM IST
सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राला नवं राहिले नाही. पण गौतमी पाटीलचा क्रेझ आता देशभरात दिसून आला आहे. 

Mar 1, 2023, 03:36 PM IST