महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट दुपारी ४.१५ पर्यंत )

काही ठिकाणी अजूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Updated: May 23, 2019, 04:38 PM IST
महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट दुपारी ४.१५ पर्यंत ) title=

मुंबई : लोकसभा  निवडणूकसाठीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील अंतिम निकाल हाती आले आहेत. तर काही ठिकाणी अजूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला आहे. तर कोकणातील रायगड मतदार संघात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली आहे. 

अमरावती मतदार संघातून नवनीत राणा या आघाडीवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिनिटामिनिटाला आकड्यात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

#अहमदनगर | सुजय विखे २ लाख ५१ हजारांची आघाडी 24taas.com



#अकोला | संजय धोत्रे २ लाख ४३ हजारांची आघाडी 24taas.com



#अमरावती | नवनीत राणांची ३८ हजार मतांची आघाडी 24taas.com



#औरंगाबाद | इम्तियाज जलील ३० हजारांची आघाडी 24taas.com



#बारामती | सुप्रिया सुळे १ लाख ५२ हजार मतांची आघाडी 24taas.com



#बीड | प्रीतम मुंडे १ लाख २३ हजारांची आघाडी 24taas.com



#भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे १ लाख १३ हजारांची आघाडी 24taas.com



#भिवंडी | कपिल पाटील ६४ हजारांची आघाडी 24taas.com



#बुलढाणा | प्रतापराव जाधव ८९ हजारांची आघाडी 24taas.com



#चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर १८ हजारांची आघाडी 24taas.com



#धुळे | सुभाष भामरे २ लाख ११ हजारांची आघाडी 24taas.com



#दिंडोरी | डॉ भारती पवार १ लाख ४४ हजारांची आघाडी 24taas.com



#गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ६५ हजारांची आघाडी 24taas.com



#हातकणंगले | धैर्यशील माने ८६ हजारांची आघाडी 24taas.com



#हिंगोली | हेमंत पाटील १ लाख ११ हजारांची आघाडी 24taas.com



#जळगाव | उन्मेष पाटील ३ लाख २४ हजारांची आघाडी 24taas.com



#जालना | रावसाहेब दानवे २ लाख ४ हजारांची आघाडी 24taas.com



#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे २ लाख १४ हजारांची आघाडी 24taas.com



#कोल्हापूर | संजय मंडलिक २ लाख ३१ हजारांची आघाडी 24taas.com



#लातूर | सुधाकर श्रृगांरे १ लाख ६२ हजारांची आघाडी 24taas.com



#माढा | रणजितसिंह निंबाळकर ५० हजारांची आघाडी 24taas.com



#मावळ | श्रीरंग बारणे २ लाख १४ हजारांची आघाडी 24taas.com



#दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ८६ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी ३ लाख ९१ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन १ लाख ८ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक २ लाख २६ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरपश्चिम | गजानन कीर्तीकर १ लाख ५९ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईदक्षिणमध्य | राहुल शेवाळे १ लाख ५० हजारांची आघाडी 24taas.com



#नागपूर | नितिन गडकरी ८३ हजारांची आघाडी 24taas.com



#नांदेड | प्रतापराव चिखलीकर ४१ हजारांची आघाडी 24taas.com



#नंदूरबार | डॉ. हीना गावित ९५ हजारांची आघाडी 24taas.com



#महानिकाल #नाशिक | हेमंत गोडसे ९७ हजारांची आघाडी 24taas.com



#उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर १ लाख १ हजारांची आघाडी 24taas.com



#पालघर | राजेंद्र गावित ७८९ हजारांची आघाडी 24taas.com



#परभणी | संजय जाधव १ लाख ६ हजारांची आघाडी 24taas.com



#पुणे | गिरीश बापट १ लाख २५ हजारांची आघाडी 24taas.com



#रायगड | सुनील तटकरे ३० हजारांची आघाडी 24taas.com



#रामटेक | कृपाल तुमाणे २० हजारांची आघाडी 24taas.com



#रत्नागिरी | #सिंधुदूर्ग | विनायक राऊत १ लाख ७५ हजारांची आघाडी 24taas.com



#रावेर | रक्षा खडसे ३ लाख ११ हजारांची आघाडी 24taas.com



#सांगली | संजयकाका पाटील १ लाख ६३ हजारांची आघाडी 24taas.com



#सातारा | उदयनराजे भोसले ९२ हजारांची आघाडी 24taas.com



#शिर्डी | सदाशिव लोखंडे १ लाख १९ हजारांची आघाडी 24taas.com



#शिरूर | डॉ.अमोल कोल्हे ५६ हजारांची आघाडी 24taas.com



#सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर १ लाख ३३ हजारांची आघाडी 24taas.com



#ठाणे | राजन विचारे २ लाख ४ हजारांची आघाडी 24taas.com



#वर्धा | रामदास तडस ८४ हजारांची आघाडी 24taas.com



#यवतमाळ | भावना गवळी ५० हजारांची आघाडी 24taas.com