Loksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर 

नेहा चौधरी | Updated: Apr 9, 2024, 01:11 PM IST
Loksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर title=
Loksabha 2024 Know candidates for all 48 seats of MVA in one click

Loksabha 2024 : महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणूक 2024 साठी 21-17-10 असा फॉर्म्युला ठरवला आहे. कुठल्या गटाला कुठली जागा याची घोषणा आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र येत घोषणा केली. महाविकास आघाडीचं सर्व 48 जागांचे उमदेवार कोण आहे ते जाणून घ्या. 

लोकसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे उमेदवार

शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group)

बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
वैशाली दरेकर : कल्याण
सत्यजित पाटील : हातकणंगले
करण पवार : जळगाव
भारती कामडी : पालघर

काँग्रेस (Congress)

रामटेक- प्रफुल्ल बर्वे
नागपूर- विकास ठाकरे
भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोले
गडचिरोली - नामदेव किरसन
लातूर- शिवाजी काळगे
सोलापूर- प्रणिती शिंदे
कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती
पुणे- रविंद्र धंगेकर
नांदेड - वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे
नंदुरबार- गोवाल पाडवी
अकोला- डॉ. अभय पाटील
चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर
धुळे- उमेदवार घोषित नाही 
जालना- उमेदवार घोषित नाही
उत्तर-मध्य मुंबई-उमेदवार घोषित नाही
उत्तर मुंबई- उमेदवार घोषित नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar)

वर्धा- अमर काळे
दिंडोरी- भास्कर भगरे
बारामती- सुप्रिया सुळे
शिरूर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके
बीड- बजरंग सोनावणे
भिवंडी- सुरेश उर्फ
सातारा- उमेदवार घोषित नाही
रावेर- उमेदवार घोषित नाही
माढा- उमेदवार घोषित नाही