'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स

'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे.

'गजवदना' सोशल मीडियात चर्चेत 'गजवदना' सोशल मीडियात चर्चेत

व्हिडीओ सोशल मीडियावर गजन वदना हे गीत लोकप्रिय होतंय, या गाण्यासाठी मराठीतील ९० गायकांनी आवाज दिला आहे.

फक्त २६०० रुपये घेऊन मुंबईत आला होता हा सुप्रसिद्ध डान्सर फक्त २६०० रुपये घेऊन मुंबईत आला होता हा सुप्रसिद्ध डान्सर

कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्यात सहज यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत करावी लागते. अशाच एका यशस्वी डान्सरला तुम्ही देखील जाणता जो फक्त २६०० रुपये घेऊन मुंबईत आला होता.

स्वातंत्र्यदिन स्पेशल :  चला हवा येऊ द्यामध्ये तो सूर बने हमारा.... स्वातंत्र्यदिन स्पेशल : चला हवा येऊ द्यामध्ये तो सूर बने हमारा....

चला हवा येऊ द्या, या झी मराठीच्या सेटवर खास स्वातंत्र्यदिन स्पेशल कार्य़क्रम पाहायला मिळाला. चला हवा येऊ द्यामध्ये मिले सूर मेरा तुम्हारा.....तो सूर बने हमारा...

कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी  कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं. 

सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा

पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनने पहिल्यांदा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.  मॅनफोर्स या कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रविवारी सनीचे कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. 

श्रेया घोषालला छोट्या श्रेयाचं आव्हान, पाहा व्हिडिओ श्रेया घोषालला छोट्या श्रेयाचं आव्हान, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिला आव्हान देणारा एक व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक मुलगी श्रेयाचं 'सुन रहा है ना तू' हे गाणं गाताना दिसतेय. श्रेयानं 'आशिकी २' या हिंदी चित्रपटासाठी हे गायलं होतं.

आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या आता कोणताही स्टेज शो करणार नाहीत.

श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका! श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका!

बॉलिवूडमध्ये पॉर्नस्टार अशीच ओळख बनलेली अभिनेत्री सनी लिओन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट

गायक अभिजीतने महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टि्वट केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असल्याचं अभिजीतने म्हटलं आहे.

'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल

पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात

पाहा, सैराटचे शो कोणत्या सिनेमागृहात आहेत.

तबल्याचे हे सुरेल सुर व्हायरल होतायत... तबल्याचे हे सुरेल सुर व्हायरल होतायत...

मुंबई : आपल्या समोर खूप सारे तबले घेऊन बसलेल्या एका तब्बलजीच्या, तबल्याचे सूर यू-ट्यूबवर व्हायरल होत आहेत. 

हनीसिंहला अडचणीत मित्राची अनमोल साथ हनीसिंहला अडचणीत मित्राची अनमोल साथ

काही दिवसाआधी गायक हनी सिंहने आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती.

हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल... हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल...

मुंबई : समाजात आपल्या आजूबाजूला अनेक रत्न दडलेली असतात.

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

अजरामर 'हिल पोरी हिला' एका नव्या धमाकेदार अंदाजात अजरामर 'हिल पोरी हिला' एका नव्या धमाकेदार अंदाजात

मुंबई : गायिका आशा भोसले यांची नात असलेल्या झनई भोसले हिनं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या पहिल्या बँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. 

यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरशी गप्पा यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरशी गप्पा

हे चाल तुरू तुरू हे गाणं का गायलं या मागचं गुपित सांगितलं.

मैथिला पारकरचं कप साँग व्हायरल मैथिला पारकरचं कप साँग व्हायरल

मुंबई : मैथिला पारकर या युवा गायकीने एका प्लास्टिक ग्लासच्या ठेक्यावर गाणं गायलं आहे. हे गाणं नेटीझन्सने डोक्यावर घेतलं आहे, फेसबुक आणि यू-ट्यूबवर हे गाणं पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडतायत.