दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप

दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप

समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.

या आयफोनमुळे सगळेच झाले हैरान या आयफोनमुळे सगळेच झाले हैरान

एखादा भीख मागणारा मुलगा तुमच्या समोर आला आणि त्याने तुमच्याकडे फोन रिचार्ज करुन देण्याची मदत मागितली आणि त्याचा आयफोन काढून तुमच्या हातात दिला तर... पाहा अनेकांना धक्का बसला जेव्हा एका भीक मागणाऱ्या मुलाने आयफोन दाखवला.

कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'! कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल

सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडिओ अनेककदा शेअर झालेला दिसतोय. हा व्हिडिओ एका दहशवादी कॅम्पचा आहे. 

पाहा अडल्ट सिनेमाला का म्हणतात 'ब्लू फिल्म' पाहा अडल्ट सिनेमाला का म्हणतात 'ब्लू फिल्म'

मोशन सिनेमे आल्यानंतर लगेचच पॉर्न सिनेमे बनण्यास सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच सेक्सच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता होती. व्हिडिओ कॅमेरा आल्यानंतर लगेचच असे दृष्य चित्रित केले गेले. यानंतर या सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जावू लागलं. भारत, श्रीलंका, इस्राईल, नायजेरिया या देशांमध्ये अडल्ट सिनेमांना ब्लू फिल्म म्हटलं जातं. पण यांना ब्लू फिल्म का म्हटलं जातं हे अनेकांना माहित नाही.

शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी... शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं नुकतीच एक 'बीएमडब्ल्यू आय ८' ही आलिशान कार खरेदी केलीय. 

काडीपेटीशी असे खेळ धोकादायक काडीपेटीशी असे खेळ धोकादायक

मुंबई : काडीपेटीसोबत लहान मुलं अनेक खेळ खेळतात, यातील काही खेळ तसे धोकायदायक आहेत, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. मात्र यातील काही खेळ हे धोकायदायक आहेत. ते इतरांना इजा करू शकतात. यातील काडी डोळ्यात उडून मोठी इजा होऊ शकते.

कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये... कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये...

मुंबई : लग्नातील हा प्रसंग मजेदार असला, तरी कुणाच्याही लग्नात हा प्रसंग येऊ नये,  या लग्नात नवरदेवाचे वऱ्हाडी मंडळीने काय हाल केले आहेत , ते तुम्हीच पाहा.

२० पानांचा भन्नाट रिज्युम, इंटरव्हयू न घेताच मिळाला जॉब २० पानांचा भन्नाट रिज्युम, इंटरव्हयू न घेताच मिळाला जॉब

आजच्या स्पर्धेच्या युगात चांगला जॉब मिळवणं जरा कठिणच आहे. तुमचा रिज्यूमवर बरंच काही अवलंबून असतं. पण तुम्ही कधी २० पानांचा बायोडेटा पाहिला नसेल. तुम्हाला हा खूपच मोठा वाटत असला तरी एका युवकाला याच रिज्यूममुळे इंटरव्ह्युव न घेता जॉब मिळाला आहे. पाहा काय आहे या रिज्युमची खासियत.

लग्नाआधी मुली काय विचार करतात सासूबद्दल लग्नाआधी मुली काय विचार करतात सासूबद्दल

साधी मुलगी असो वा मॉर्ड... प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपली सासू कशी असेल याचा दहावेळा तरी विचार करत असतेच...

 अशा बनवल्या जातात पेन्सिली अशा बनवल्या जातात पेन्सिली

अक्षरओळख झाल्यावर शिशुवर्गापासून ते अगदी शिक्षण संपेपर्यंत आपण पेन्सिलचा वापर करत असतो. पेनाने लिहिलेले खोडता येत नाही मात्र पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी रबर असतो. आता तर लहानपणापासूच मुलांना लिहिण्यासाठी पेन दिले जाते. मात्र आधीच्या काळाता पेन्सिलनेच लिहिण्याची शाळेत सक्ती असायची. अशी ही पेन्सिल कशी बनते हे तुम्हाला माहीत आहे का?..पेन्सिलवरचा तो छोटा खोडरबर. त्याचा रंग...कशा बऱ्या तयार केल्या जात असतील या पेन्सिल..

हँडसम दिसायचेय तर वापरा या टिप्स हँडसम दिसायचेय तर वापरा या टिप्स

मुलींना तयार व्हायला नेहमीच वेळ लागतो. तासनतास त्या मेकअप करण्यात घालवतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का केवळ मुलीच नाही तर मुलंही याबाबतीत मागे नाहीत. 

सिम न बदलता करा दुसऱ्या नंबरवरून कॉल सिम न बदलता करा दुसऱ्या नंबरवरून कॉल

अपरिचीत वा परिचीत व्यक्तीला कॉल करण्याचा प्रॅन्क तुम्ही कधीतरी केला असेलच... मात्र ट्रूकॉलरमुळे तुम्ही पकडले गेले असाल, पण तुम्हाला माहितेय का, की असेदेखील एक अॅप आहे ज्याने तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला मात्र वेगळाच नंबर दिसेल.

एच डी पॉर्न फिल्म नसल्याने ग्राहकाने केली तक्रार एच डी पॉर्न फिल्म नसल्याने ग्राहकाने केली तक्रार

वन प्लसने नुकतेच नवीन मॉडेल वन प्लस ३ लाँच झाले आहे. कमी किंमतीत सगळ्यात चांगले फिचर्स देणारा म्हणून वन प्लस फोन्सची मार्केटमध्ये ओळख आहे. मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता प्रत्येक कंपनी वेगवेगळे फिचर्स घेऊन येते. मात्र कोणताही स्मार्टफोन प्री-लोडेड पॉर्न फिल्म्सचे फिचर घेऊन येईल असे कधी वाटले होते का ?

पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक

बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात.

ही आहे जगातली सगळ्यात महागडी कार ही आहे जगातली सगळ्यात महागडी कार

दुबईच्या रस्त्यांवर सध्या जगातली सगळ्यात महागडी कार फिरत आहे. या कारच्या किमतीमध्ये तब्बल 1500 बीएमडब्ल्यू विकत घेता येतील एवढी ही कार महाग आहे. 

द हिरो - बॉलीवूड स्टोरी द हिरो - बॉलीवूड स्टोरी

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही नवीन करण्याचं स्वप्न असतं, पण ते पूर्ण होतंच असं नाही, पण ते पूर्ण करण्याची वेळ प्रत्येक बाबतीत गेलेली असते, असंच नाही, अशीच एकाची सिनेमात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली का पाहा?

मुलींमध्ये सर्वात आधी काय पाहतात मुले? मुलींमध्ये सर्वात आधी काय पाहतात मुले?

मुलांना मुलींच्या बाबतीत आकर्षण असण ही स्वाभाविक गोष्ट आहे. सुंदर तरुणी मुलांकडे लगेच आकर्षित होते. मात्र मुले मुलींमध्ये सर्वात आधी काय पाहतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक मुलींना असते.

बाप-मुलाच्या हळव्या नात्याचा बंध... बाप-मुलाच्या हळव्या नात्याचा बंध...

मुलींसाठी त्यांचे वडील त्यांच्यासाठी हिरो असतात. तर मुलांसाठी वडील म्हणजे प्रेरणा. अनेकदा वडील मुलांशी कठोर वागतात मात्र त्यामुळे त्यांचे आपल्या मुलांवरील प्रेम कमी झाले असे होत नाही. वरवर जरी कठोर वाटणारा हा बाप मनातून मात्र अतिशय हळवा असतो. आई अश्रूवाटे तिचे दुख मोकळे करु शकते मात्र बापाकडे तोही ऑप्शन नसतो. ते रागावतात मात्र मुलांच्या काळजीपोटीच ना?..अशाच बाप-मुलाच्या नात्याचे वेगळेपण दाखवणारा हा व्हिडीओ पाहा...