Technology News

व्हॉटसअॅपवरुन आता पैसे पाठवता येणार?

व्हॉटसअॅपवरुन आता पैसे पाठवता येणार?

आजघडीला भारतातील १० लाख युझर्सच्या व्हॉटसअॅपवरुन पैसे पाठवण्याच्या सेवेची चाचणी केली जातेय.

Dec 4, 2018, 06:17 PM IST
फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार मोठी सवलत!

फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार मोठी सवलत!

 ६ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सुरु होतोय 'फ्लिपकार्ट बिग शॅापिंग डे सेल'. या सेलमध्ये खुप कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सवलत मिळणार आहे.

Dec 3, 2018, 08:45 PM IST
भारतात वन प्लस कंपनी उभारणार आहे, सर्वात मोठा बाजार!

भारतात वन प्लस कंपनी उभारणार आहे, सर्वात मोठा बाजार!

महागडे स्मार्टफोन निर्माण करणारी वन प्लस कंपनी देशभरात इंजिनिअरिंगमध्ये मोठी भूमिका बजावून देशामध्ये नवकल्पना वाढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

Dec 3, 2018, 05:43 PM IST
नोकिया 7.1 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल, किंमत आणि फिर्चस् घ्या जाणून

नोकिया 7.1 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल, किंमत आणि फिर्चस् घ्या जाणून

फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबलने नोकियाचा नवा स्मार्टफोन आज शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलाय. नोकिया 7.1 या नावाने हा स्मार्टफोन ऑफलाईन आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. 

Nov 30, 2018, 09:09 PM IST
भारतातही मिळणार जगातील पहिला 3D कुलिंग स्मार्टफोन! पाहा किंमत

भारतातही मिळणार जगातील पहिला 3D कुलिंग स्मार्टफोन! पाहा किंमत

भारतात आसूस ने लॅान्च केला नवीन स्मार्टफोन. या आधी आसुसने २०१८मध्ये गेमिंग ब्रॅण्ड रिपब्लिक ऑफ गेमर्सने याची घोषणा केली होती. हा जगातील पहिला 3D कुलिंग सिस्टमचा स्मार्टफोन असणार आहे.

Nov 29, 2018, 08:47 PM IST
PAN कार्डसाठी ५ डिसेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार

PAN कार्डसाठी ५ डिसेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार

पॅनकार्डशी संबंधित बदल पुढील महिन्यात केले जाणार आहेत. आयकर विभागाने पॅनकार्डशी संबंधित नियमांची नियमावली जारी केली आहे.

Nov 27, 2018, 07:56 PM IST
आता मिळवा १० मिनिटात ड्रायव्हिंगचं लर्निंग लायसन्स

आता मिळवा १० मिनिटात ड्रायव्हिंगचं लर्निंग लायसन्स

जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन वैतागले असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. 

Nov 27, 2018, 07:38 PM IST
ऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर?

ऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर?

तुम्ही कधी चुकून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत का? टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यानंतर कुणालाही कुठूनही पैसे पाठवणे सहज शक्य झालं आहे.

Nov 26, 2018, 06:55 PM IST
तुमच्या crush ला असं करा इम्प्रेस

तुमच्या crush ला असं करा इम्प्रेस

या 10 खास पद्धतीचा व्हॉट्सअॅपवर करा वापर 

Nov 26, 2018, 05:34 PM IST
वीवोचा नवा स्मार्टफोन Y95 च्या खरेदीवर जिओतर्फे 4 हजारांचा फायदा

वीवोचा नवा स्मार्टफोन Y95 च्या खरेदीवर जिओतर्फे 4 हजारांचा फायदा

वीवो Y95 ची भारतातील किंमत 16 हजार 990 रुपये असून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम अशा सर्व सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध 

Nov 26, 2018, 10:54 AM IST
केटीएमची आणखीन एक दमदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत...

केटीएमची आणखीन एक दमदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत...

२०० ड्युक एबीएस ही बाईक नारंगी, सफेद आणि काळ्या अशा तीन रंगांत उपलब्ध असेल

Nov 24, 2018, 12:14 PM IST
ह्युंदाई Year Ender ऑफर, ह्युंदाईच्या कारवर १ लाख ५० हजार रूपयांपर्यंत सूट

ह्युंदाई Year Ender ऑफर, ह्युंदाईच्या कारवर १ लाख ५० हजार रूपयांपर्यंत सूट

ह्युंदाई (Hyundai) मोटर इंडिया २०१८ संपण्याआधी जुना स्टॉक संपवणार आहे. यासाठी कंपनीने आकर्षक ऑफर काढलेल्या आहेत.

Nov 23, 2018, 10:30 PM IST
10 हजाराहून कमी किंमतीतले 5 बेस्ट स्मार्टफोन

10 हजाराहून कमी किंमतीतले 5 बेस्ट स्मार्टफोन

5 हजार पासून ते लाखभराच्या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये आपण आपल्या बजेटमधला फोन शोधत असतो.

Nov 23, 2018, 08:12 AM IST
चार कॅमेऱ्याचा रेडमी नोट 6 प्रो भारतात, पाहा फिचर्स आणि किंमत

चार कॅमेऱ्याचा रेडमी नोट 6 प्रो भारतात, पाहा फिचर्स आणि किंमत

हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी वेगळा अनुभव देणारा ठरेल.

Nov 22, 2018, 03:51 PM IST
'फ्री इनकमिंग कॉल सेवा' बंद होवू शकते, मोबाइल यूझर्ससाठी मोठा 'धक्का'

'फ्री इनकमिंग कॉल सेवा' बंद होवू शकते, मोबाइल यूझर्ससाठी मोठा 'धक्का'

एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या टेलीकॉम कंपन्यांना झालेल्या तोट्यानंतर, या कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे.

Nov 22, 2018, 01:31 PM IST
फेसबुकवरील नवं फिचर, आता तुमच्यावर ठेवणार कंट्रोल

फेसबुकवरील नवं फिचर, आता तुमच्यावर ठेवणार कंट्रोल

स्वतःवर संयम ठेवण्यासाठी उत्तम पर्याय 

Nov 22, 2018, 10:16 AM IST
मारुतीची 'इनोव्हा' लूकची अर्टिगा लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

मारुतीची 'इनोव्हा' लूकची अर्टिगा लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

देशातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं बुधवारी अर्टिगाचं नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं. 

Nov 21, 2018, 06:20 PM IST
या कारणामुळे Honda ने परत मागवल्या मिनी वॅन

या कारणामुळे Honda ने परत मागवल्या मिनी वॅन

काय आहे ही समस्या 

Nov 21, 2018, 05:15 PM IST
Colour Voter ID card | निवडणूक आयोगाकडून 'प्लास्टिकचं रंगीत निवडणूक ओळखपत्र'

Colour Voter ID card | निवडणूक आयोगाकडून 'प्लास्टिकचं रंगीत निवडणूक ओळखपत्र'

घर बसल्या तुम्हाला हे आकर्षक रंगीत, प्लास्टिकचं मॉडर्न निवडणूक ओळखपत्र मिळणार आहे, पण त्यासाठी...

Nov 21, 2018, 02:25 PM IST