Technology News

आता नेटवर्कशिवाय करा कॉल, जिओ vowi-fi सेवेची चाचणी सुरु !

आता नेटवर्कशिवाय करा कॉल, जिओ vowi-fi सेवेची चाचणी सुरु !

सुरुवातीच्या काळात ही सेवा केवळ जिओच्या ग्राहकांसाठीच असणार आहे. 

Dec 28, 2018, 02:18 PM IST
सुझुकीची दमदार बाईक हयाबुसाचे नवे मॉडेल लॉन्च, पाहा वैशिष्ट्ये

सुझुकीची दमदार बाईक हयाबुसाचे नवे मॉडेल लॉन्च, पाहा वैशिष्ट्ये

 एसएमआयपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सातोशी उचिदा यांनी सांगितले की, 'हयाबुसाच्या नव्या आवृत्तीमधील रंग लोकांना आकर्षिक करणारे ठरणार आहेत.'

Dec 28, 2018, 10:26 AM IST
एअरटेलने ४४८ रुपयांच्या योजनेत केला मोठा बदल

एअरटेलने ४४८ रुपयांच्या योजनेत केला मोठा बदल

एअरटेलने ही योजना रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणली आहे

Dec 27, 2018, 11:38 AM IST
एका इंजेक्शनमुळे 'ऍक्टिव्हा'चे मायलेज वाढणार, होंडाचे नवे तंत्रज्ञान

एका इंजेक्शनमुळे 'ऍक्टिव्हा'चे मायलेज वाढणार, होंडाचे नवे तंत्रज्ञान

मल्टी फ्युएल इंजेक्शन सिस्टिम इंधन वापरताना त्याचे प्रमाण नियंत्रित करत असते.

Dec 27, 2018, 11:16 AM IST
'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार

'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार

'ट्राय'च्या नव्या नियमानुसार वाहिनी पाहण्याचा अधिकार ग्राहकांच्या हाती

Dec 27, 2018, 11:11 AM IST
आल्टोची मागणी घटल्याने मारुती अडचणीत, नव्या मॉडेलकडून अपेक्षा वाढल्या

आल्टोची मागणी घटल्याने मारुती अडचणीत, नव्या मॉडेलकडून अपेक्षा वाढल्या

नव्या गाडीची संरचना जुन्या गाडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे

Dec 26, 2018, 05:36 PM IST
जिओची भन्नाट ऑफर, 'हे' करा आणि भेटा शाहरुख खानला

जिओची भन्नाट ऑफर, 'हे' करा आणि भेटा शाहरुख खानला

तुम्ही ज्या 10 जणांना आंमत्रण पाठवलेल्या पैकी एकाने जरी जिओचे सिम कार्ड खरेदी केल्यास, तुम्ही या ऑफरसाठी पात्र ठराल.

Dec 26, 2018, 01:47 PM IST
'फ्लिपकार्ट'चा मोबाईल बोनान्झा सेल सुरू, वाट कसली पाहताय...

'फ्लिपकार्ट'चा मोबाईल बोनान्झा सेल सुरू, वाट कसली पाहताय...

एसबीआय क्रेडीट कार्ड वापरलं तर पेमेंटमध्ये तुम्हाला १० टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल

Dec 26, 2018, 10:51 AM IST
'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा

'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा

सर्व मल्टि सर्व्हिस ऑपरेटर्स (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्सना (LCOs) हे नवीन नियम बंधनकारक असतील

Dec 26, 2018, 09:13 AM IST
फेसबुकचा वापर कमी करा आणि ७० हजार कोटी वाचवा!

फेसबुकचा वापर कमी करा आणि ७० हजार कोटी वाचवा!

 फेसबुकचा वापर कमी केल्यास किती पैसे वाचवू शकतात, याचाही अभ्यास करण्यात आला आहे

Dec 25, 2018, 06:28 PM IST
अरे व्वा, चावीशिवाय सुरु होणार गाडी!

अरे व्वा, चावीशिवाय सुरु होणार गाडी!

हे नवे तंत्रज्ञान जुन्या गाडीच्या चावीच्या तुलनेत पाचपट सुरक्षित आहे.

Dec 25, 2018, 12:32 PM IST
 गॅलक्सी A8sची  फिचर्स  एकदम हटके, लवकरच भारतात

गॅलक्सी A8sची फिचर्स एकदम हटके, लवकरच भारतात

सॅमसंग गॅलेक्सी A8s ग्राहकांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार आहे.

Dec 25, 2018, 11:43 AM IST
इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज

इंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज

इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत.  

Dec 21, 2018, 08:03 PM IST
वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये!

वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये!

विटॅमिन वॉटरनं 'स्क्रोल फ्री फॉर अ ईअर' नावाची स्पर्धा सुरू केलीय

Dec 21, 2018, 02:37 PM IST
प्रीपेड सीमकार्डसाठी आता किमान रिचार्ज बंधनकारक

प्रीपेड सीमकार्डसाठी आता किमान रिचार्ज बंधनकारक

 या सक्तीच्या रिचार्जमुळे मोबाईल ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे. 

Dec 20, 2018, 06:57 PM IST
बाजारात लवकरच येणार  रेडमी  ७ ! पाहा फिचर्स

बाजारात लवकरच येणार रेडमी ७ ! पाहा फिचर्स

...रेकॅार्ड रचले आहे

Dec 19, 2018, 06:10 PM IST
Xiaomi चा आजपासून बंपर सेल...

Xiaomi चा आजपासून बंपर सेल...

स्मार्टफोन ते टीव्हीवर भरपूर सूट 

Dec 19, 2018, 07:39 AM IST
31 डिसेंबर अगोदर गाडी खरेदीवर 1 लाखांची सूट

31 डिसेंबर अगोदर गाडी खरेदीवर 1 लाखांची सूट

या गाड्यांचा समावेश 

Dec 18, 2018, 01:13 PM IST
नवरा असून महिलेला हवंय स्पर्म डोनरकडून मूल

नवरा असून महिलेला हवंय स्पर्म डोनरकडून मूल

एका महिलेने नवऱ्याकडे व्यक्त केलेली इच्छा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या महिलेचं या माणसाशी ३ वर्षापूर्वी लग्न झालं आहे.

Dec 17, 2018, 08:57 PM IST