कोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत

 राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय.   

Updated: Nov 2, 2015, 08:21 PM IST
कोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत title=

कोल्हापूर : राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय. 

एकूण ८१ जागांपैंकी आघाडी मिळवलीय ती ३२ जागांसरीत भाजप - ताराराणी पक्षानं... काँग्रेसला २७ जागांवर विजय मिळालय तर राष्ट्रवादीनं १५,जागा मिळाल्यात. शिवसेनेला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागतंय तर इतर पक्षांनी ३ जागांवर विजय मिळवलाय. 

कोणत्या प्रभागामध्ये कोण निवडून आलंय ते पाहा... 

 





प्रभाग  प्रभागाचे नाव विजयी  पक्ष
1 शुगरमिल सुभाष बुचड़े काँग्रेस
2 कसबा बावडा पुर्व रवींद्र माने शिवसेना
3 हनुमान तलाव  ड़ॉ संदीप नेजदार काँग्रेस
4 बावडा पॅव्हेलीयन  शाहीन काझी शिवसेना
5 लक्ष्मी विलास पॅलेस प्रकाश कोळी शिवसेना
6 पोलीस लाईन संगीत बिरंजे भाजप-ताराराणी
7 सर्कीट हाउस अनवरबि शेख राष्ट्रवादी
8 भोसलेवाडी कदमवाडी सत्यजित कदम भाजप-ताराराणी
9 कदमवाडी कविता माने भाजप-ताराराणी
10 शाहु कॉलेज सुरमंजिरी लाटकर राष्ट्रवादी
   
11 ताराबाई पार्क वासिम मुजावर काँग्रेस
12 नागाळा पार्क अर्जुन माने काँग्रेस 
13 रमनमाळा राजाराम गायकवाड भाजप-ताराराणी
14 व्हिनस कॉर्नर  अकबर मोमिन राष्ट्रवादी
15 कनाननगर दिलीप पोवर काँग्रेस
16 शिवाजी पार्क सुनील मोदी राष्ट्रवादी (राजेश लाटकर, राष्ट्रवादी पराभूत)
17 सदरबाजारा सौ अख्तरबी बेपारी शिवसेना
18 महाडीक वसाहत  शीतल देसाई काँग्रेस
19 मुक्त सैनिक वसाहत विनायक माजगवकर राष्ट्रवादी
20 शाहु मार्केट यार्ड छाया कुंभार शिवसेना
21 टेंबलाईवाडी अमोल मधाळे राष्ट्रवादी
22 विक्रमनगर पल्लवी जाधव भाजप-ताराराणी
23 रुईकर कॉलनी उमा इंगळे भाजप  
24 साईक्स एक्सस्टेशन  रहीम सनदी राष्ट्रवादी
25 शाहुपुरी तालीम पूजा नाईकनवरे भाजप-ताराराणी
26 कॉमर्स कॉलेज गुलाराजबी बगवान भाजप-ताराराणी
27 ट्रेझरी ऑफीस  मेहजबीन सुभेदार तारारानी आघाडी
28 सिद्धार्थ नगर अफजल पिरजादे राष्ट्रवादी
29 शिपुगडे तालीम अमृता सावंत शिवसेना
30 खोलखंडोबा अनिल पाटील शिवसेना
31 बाजार गेट उमा बनसोडे काँग्रेस
32 बिंदु चौक ईश्वर परमार भाजप-ताराराणी
33 महालक्ष्मी मंदिर हसीना फरास राष्ट्रवादी
34 शिवाजी उद्यमनगर अभय कामत शिवसेना
35 यादवनगर शमा मुल्ला राष्ट्रवादी
36 राजारामपुरी  संदीप कवाळे राष्ट्रवादी
37 तवनाप्पा हायस्कुल मृदुला पुरेकर राष्ट्रवादी
38 टाकाळा खण ज्योति चौगुले काँग्रेस
39 राजारापुरी एक्सस्टेशन मुरलीधर जाधव राष्ट्रवादी 
40 दौलतनगर विलास वास्कर भाजप-ताराराणी
41 प्रतिभानगर सुनीता राउत अपक्ष
42 पांजरपोळ भाग्यश्री शेटके भाजप-ताराराणी
43 शास्रीनगर जवाहरनगर शादाब अतार राष्ट्रवादी
44 मंगेशकरनगर शिवाजी गवळी शिवसेना
45 कैलासगडी स्वारी संभाजी देवणे राष्ट्रवादी
46 सिद्धाळा गार्डन  मयूर भोसले काँग्रेस
47 फिरंगाई तेजस्विनी इगवले भाजप-ताराराणी
48 तटाकडील तामील उदय सलोखे शिवसेना
49 रंकाळा स्टॅन्ड दिलीप माने राष्ट्रवादी
50 पंचगगा तालीम  स्वाती घाड़गे शिवसेना
51 लक्षतिर्थ वसाहत  अनुराधा खेडकर राष्ट्रवादी
52 बलराम कॉलनी राहुल माने शिवसेना
53 दधाळी पॅव्हेलीयन हेमंत कांदेकर भाजप-ताराराणी
54 चंद्रेश्वर सुनीत पन्हाळकर राष्ट्रवादी
55 पद्माराजे उद्यान विक्रम जरग भाजप-ताराराणी
56 संभाजीनगर बसस्थानक महेश सावंत राष्ट्रवादी
57 नाथागोळे तालीम युवराज साळोखे राष्ट्रवादी
58 संभाजीनगर हरिदास सोनवणे काँग्रेस
59 नेहरुनगर जयश्री सोनवणे काँग्रेस
60 जवाहरनगर भूपाल शेटे काँग्रेस
61 सुभाषनगर कौसर बगवान काँग्रेस
62 बुद्धगार्डन वहीदा सौदागर राष्ट्रवादी
63 सम्राटनगर दीपाली ढोनुक्षे काँग्रेस
64 शिवाजी विद्यापिठ रशीद बारगीर राष्ट्रवादी
65 राजेंद्रनगर मुश्ताक मलबारी राष्ट्रवादी
66 स्वातंत्र्यसैनीक वसाहत जयश्री  साबळे काँग्रेस
67 रामानंदनगर जरगनगर सुनील पाटील राष्ट्रवादी
68 कळंबा फिल्टर हाउस वैशाली कांबळे शिवसेना
69 तपोवन उम्ररफारुक शेख काँग्रेस
70 राजलक्ष्मी नंगर शोभा बामने भाजप-ताराराणी
71 रंकाळा तलाव शारंगधर देशमुख काँग्रेस
72 फुलेवाडी इंदुमती माने काँग्रेस
73 फुलेवाडी रिंगरोड सुनीता मोरे शिवसेना
74 सानेगुरुजी वसाहत  नेहा भुर्के राष्ट्रवादी
75 आपटेनगर – तुळजा भवानी महेश गायकवाड़ काँग्रेस
76 साळोखे नगर प्रतीक्षा पाटील काँग्रेस
77 शासकीय मध्यवर्ती कारागृह अश्विनी पाटील काँग्रेस
78 रायगड कॉलनी जगरगनगर वैभवी जरग काँग्रेस
79 सुर्वेनगर मेघा पाटील राष्ट्रवादी
80 कनेरकर नगर राष्ट्रवादी शिवसेना
81 नानापाटील नगर संतोष जाधव भाजप-ताराराणी

 

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

 

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.