पुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

बारावीत शिकणाऱ्या एका मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही इमारत कोथरूडमध्ये असून एका खासगी क्लाससाठी तो तिथे गेल्याचं सांगण्यात येतंय. सौरभ भरेकर असं या मुलाचं नाव आहे. सौरभच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.

Updated: Oct 26, 2015, 06:45 PM IST
पुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या title=

पुणे : बारावीत शिकणाऱ्या एका मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही इमारत कोथरूडमध्ये असून एका खासगी क्लाससाठी तो तिथे गेल्याचं सांगण्यात येतंय. सौरभ भरेकर असं या मुलाचं नाव आहे. सौरभच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.

सौरभला क्लासच्या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्याला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने काही चिठ्ठी लिहली होती, का याचा शोध घेतला जात आहे, सौऱभ बारावीच्या विज्ञान शाखेत शिकतो, सौरभ सोमवारी क्लाससाठी घरातून निघाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.