नाशकात ४० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला

नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय... एका ४० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. देवळाली कॅम्प भागातील लॅम रोडवर घडलेली ही घटना आहे.

| Updated: Dec 14, 2013, 10:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय... एका ४० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. देवळाली कॅम्प भागातील लॅम रोडवर घडलेली ही घटना आहे.
४० वर्षीय महिलेवर तीन बाईकनं आलेल्या तरुणांनी अॅसिड हल्ला केला. जखमी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. देवळाली कॅम्पच्या रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.