स्वच्छता

राज्याच्या 'या' तीन महिला स्वच्छतादूत, मुख्यमंत्र्यानी केली घोषणा

मंगळसूत्र विकून शौचालय बांधणारी संगीता आव्हाळे, लग्नात रुखावतामध्ये शौचालय मागणारी चैताली देवेन्द्र माकोळे आणि शौचालय बांधण्यासाठी कर्ज काढणारी सुवर्णा लोखंडे. या तीन महिलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.

Oct 3, 2015, 04:25 PM IST

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

Oct 3, 2015, 08:10 AM IST

स्वच्छतेचं रिअॅलिटी चेक - घाटकोपर

स्वच्छतेचं रिअॅलिटी चेक - घाटकोपर

Oct 2, 2015, 11:18 AM IST

VIDEO : पंतप्रधान मोदी आजच्या काळातील गांधी?

महात्मा गांधी यांची जयंती... स्वातंत्र्याचे महानायक ठरलेल्या गांधींच्या जीवनाचं एकच उद्देश होता.... ते म्हणजे देशाचं स्वातंत्र्य... त्यांचं एक आणखी स्वप्न होतं... ते म्हणजे स्वच्छता... 

Oct 2, 2015, 09:30 AM IST

कोकण रेल्वेचा प्रवासी पंधरवडा, स्थानके होणार चकाचक

कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुविधा पंधरवड्यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी प्रवाशांशी चर्चा व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी केली. तसेच झीरो वेस्ट स्टेशन संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्टेशन स्वच्छ केली जाणार आहेत. रेल्वेने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून हा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

Jun 4, 2015, 01:31 PM IST

'स्वच्छतेच्या बाबतीत पाकिस्ताननं भारताला टाकलं मागे'

 

न्यूयॉर्क: पाकिस्ताननं नागरिकांसाठी पाणी आणि स्वच्छ वातावरण पुरवण्याच्या बाबतीत भारताला खूप मागे सोडले आहे. हा खुलासा शुक्रवारी एका कामगिरी निर्देशांकात झाला आहे. 

May 10, 2015, 03:58 PM IST

शरद पवारांनी मोदीचे घेतले मनावर, लागलेत कामाला

विधानसभेत भाजप सरकारला टेकू देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आता पंतप्रधान मोदींची धोरणंही राबवू लागल्याचं चित्र आहे. पंतप्रधानांनी छेडलेल्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवत त्यांनी चक्क बारामतीत झाडू हाती घेतला.

Nov 14, 2014, 07:48 PM IST