toilet

तुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरता का? होऊ शकतो गंभीर आजार

प्रत्येकाला स्वतःच्या बाथरूमच्या सवयी असतात. काही लोक बाथरूममध्ये बसून पेपर वाचतात, तर काहींना गाणी ऐकायला आवडतात. तर काही बाथरूममध्ये बसून फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की बाथरूममध्ये बसून फोन वापरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

Nov 4, 2023, 05:58 PM IST

टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?

पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

Sep 19, 2023, 06:04 PM IST

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Jul 13, 2023, 04:31 PM IST

Toilet Interesting Facts: मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

Toilet Interesting Facts: मॉलमध्ये उंच दरवाजे असण्याचे कारण म्हणजे योग्य स्वच्छता, आरोग्याच्या समस्या असल्यास सहज बाहेर काढणं आणि मुले आत अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यास कोणतीही अडचण नाही.

Jun 7, 2023, 11:21 PM IST

Job News: 8 तासांच्या शिफ्टमध्ये 6 तास तो Toilet मध्येच बसायचा! कंपनीची सटकली अन्...

Man Spent 6 Hours A Shift In Toilet: कंपनीविरोधात कर्मचारी कोर्टात गेला असता संबंधित कंपनीने या कर्मचाऱ्याने किती वेळ टॉयलेटमध्ये घालवला याची संपूर्ण आकडेवारीच कंपनीकडून आपला युक्तीवाद करताना कोर्टासमोर मांडण्यात आली.

Jun 1, 2023, 04:09 PM IST

Bathroom Facts: बाथरूम मधील कमोड पांढऱ्या रंगाचाच का असतो? कधी विचार केलाय, जाणून घ्या कारण.

बाथरूम कमोड्स, ज्यांना टॉयलेट देखील म्हणतात, हे अक्षरशः प्रत्येक घरात आणि सार्वजनिक इमारतींमध्ये आढळतात. बाथरूम मधील कमोड च्या डिझाइनमध्ये अनेक भिन्नता असताना, एक गोष्ट कायम राहते: बहुतेक बाथरूम कमोड्स पांढरे असतात. पण हे का?

Apr 19, 2023, 06:03 PM IST

Womens Public toilets : सार्वजनिक शौचालये वापरल्याने संसर्ग होण्याची भीती? मग 'या' टिप्स फॉलो करा

Public toilets :  सार्वजनिक स्वच्छतागृहे ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बांधली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा वापर करताना अवस्वच्छतेमुळे भीती निर्माण होते. तर काही लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळण्यासाठी पाण्याचे सेवन कमी करतात. याचे एकमेव कारण म्हणजे तेथील अस्वच्छता. सार्वजनिक स्वच्छतागृह कोणतेही असो तेथील अस्वच्छता भयावह असते. जर तुम्ही एखादे सार्वजनिक शौचालय वापरत असाल तर ते किती स्वच्छ असेल, ते वापरताना काय काळजी घ्यायची हे पाहुयात. 

 

Mar 6, 2023, 04:51 PM IST

मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

Toilet Interesting Fact: तुम्ही हॉटेल्स (Hotels), सिनेमागृह (Theatre) आणि मॉलमध्ये (Shopping Mall) नक्कीच गेला असाल. या ठिकाणी टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ आली असेल, तर एक गोष्ट तुम्हाला खटकली असेल. ती म्हणजे टॉयलेटचे (Toilet) दरवाजे खालून उघडे का असतात? 

Dec 28, 2022, 03:24 PM IST

Toilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी

देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.

Nov 9, 2022, 04:36 PM IST

पठ्ठ्यानं Fortuner कारमध्येच बनवलं टॉयलेट; पाहा 'हा' अनोखा व्हिडीओ

या कारमध्ये पाण्याचीही सोय करण्यात आलीय त्यामुळे ही गाडी घेऊन कुठेही जाता येऊ शकते

Nov 3, 2022, 03:42 PM IST

मॉल किंवा ऑफिसमधील टॉयलेटचा दरवाज्याला खालच्या बाजूने गॅप का असतो?

टॉयलेटला लागून असलेली भिंत किंवा दरवाजा हा जमिनीपासून थोडा वर आल्याचे तुम्ही पाहिलंच असेल

Oct 22, 2022, 07:01 PM IST