गुड लूक्सच नव्हे, तर मॅडी एक उत्कृष्ट जोडीदार अन् पालकही; 'हे' आहेत त्याचे 5 लाखामोलाचे गुण

तरुणाईंच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता आर माधवन याचा आज वाढदिवस. 1 जून 1970 रोजी जन्मलेला आर माधवन आज 54 वर्षांची झाली आहे. आजही आर माधवनचं क्रेझ तेवढंच आहे. 

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! 15 वर्षांच्या मुलीची पिकअप चालवताना बाईकला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Puns Accident : पुण्यात कल्याणीनगर कार अपघात प्रकरण ताजं असतानाच पुन्हा अशीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. यात 30 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

एकाच दिवशी 16 हजार सरकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त! त्यांना द्यायला 9000 कोटी कुठून आणणार 'हे' राज्य?

Kerala Employees: 31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले. 

कास्टिंग काऊचचा सामना केल्यानंतर अभिनेता करणार होता आत्महत्या; खुलासा करत म्हणाला, 'त्यानं माझ्यासोबत...'

Actor Faced Casting Couch In Initial Days : कास्टिंग काऊचचा सामना केल्यानंतर अभिनेता करणार होता आत्महत्या... खुलासा करत म्हणाला...

'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर, सांधेदुखीपासून मिळेल आराम

Home Remedy For Uric Acid : सांधेदुखीमुळे त्रस्त आहात, मग या घरगुती आणि आयुर्वैदिक ड्रिंक्सचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर निघण्यास मदत मिळेल. 

'रघु बोलला आणि विषय संपला', 'रघु' सिनेमा 2 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला

आजवर रोमँटिक, ऍक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे 'रघु ३५०'. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

जूनमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ जो तुमच्या मनाला भावेल

Baby Names for June Baby : जून महिन्यात घरी बाळाचा जन्म झाला असेल तर मुलांसाठी नावांचा विचार करताय. खालील नावांचा नक्की विचार करा. 

 

'ब्लड सॅम्पल बदलले का?' शिवानी अग्रवालकडून उडवाउडवीची उत्तरे; चौकशीत काय आलं समोर?

Pune Porsche Car Accident:  ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय.

कॅटी पेरीचा परफॉर्मन्स ते रणवीरनं ऑरीला उचलून गुरु रंधावाच्या गाण्यावर केलेला डान्स; अंबानींच्या क्रुझ पार्टीचे VIDEO VIRAL

Katy Perry and Guru Randhawa at Anant Radhika Pre-Wedding : कॅटी पेरी आणि गुरु रंधावाच्या गाण्यांवर थिरकले सेलिब्रिटी... अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.