स्टील की प्लास्टिक? मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डबा-बॉटल राहील बेस्ट?

Parenting Tips : मुलांच्या शाळा सुरु झाल्या की, पालक कोणता डब्बा आणि बॉटल घ्यावी या प्रश्नात अडकतात? अशावेळी तज्ज्ञ काय सांगतात? 

लोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...'; घराणेशाहीवरही भाष्य

Chhagan Bhujbal On Denial Of Tickets: छगन भुजबळ यांनी लोकसभा निडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यानंतर त्यांनी राज्यसभेसाठीही उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र दोन्ही वेळेस त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.

महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे. 

 

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, 'या' अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे, बातमी खरी आहे की खोटी अशी चर्चा रंगली होती. पण एका अभिनेत्रीला या लग्नाच निमंत्रण मिळालंय, असं तिने सांगितलंय. 

सिक्योरीटी गार्डच्या मुलाने उधारींच्या पुस्तकांवर केला अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

IRS kuldeep Dvivedi Success Story:  आयआरएस अधिकारी कुलदीप द्वीवेदी यांची ही कहाणी आहे. त्यांनी 2015 मध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रॅंकिंग 242 मिळवून यूपीएससीमध्ये यश मिळवले. 

काम पूर्ण होत नाही तोवर 'No टॉयलेट, No वॉटर ब्रेक'; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना क्रूर अट

Employees Policy : नोकरीच्या ठिकाणी संस्थांकडून कर्मचाऱ्यांप्रतीची माणुसकी संपत चाललीये का? कर्मचाऱ्यांना यंत्राप्रमाणं वागवण्याचं हे सत्र कधी थांबणार? 

 

गर्लफ्रेंडने IAS झाल्यानंतर केला ब्रेकअप, प्रियकराने पुस्तक लिहून शिकवला धडा; आज करतोय करोडोंची कमाई

Collector Sahiba Book: जोधपूरच्या कैलाश मंजू बिष्णोईने युपीएससीची तयारी करत असताना हे पुस्तक लिहिलं, जी प्रत्येक एस्पिरेंटचा संघर्ष दर्शवतं. 

 

आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'

Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!

Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.