microsoft

Gautam Adani अदानींना मोठा फटका! श्रीमंतांच्या यादीमध्ये अदानी 'या' क्रमांकावर...

Gautam Adani in Forbes List: फोर्ब्सच्या (Forbes) र‍िअल टाइम रँक‍िंग यादीमध्ये (Forbes Real Time Billionaires List) अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे.

Sep 22, 2022, 12:44 PM IST

काय सांगता! IT Sector मध्ये नवा ट्रेंड, लाखो खर्च करून वाढवतायेत उंची

आर्टिफिशियल पद्धतीने वाढवा उंची, IT Sector मध्ये नवा ट्रेंड

Sep 20, 2022, 11:14 PM IST

आर्थिक मंदीची चाहूल! दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात

जगातील दिग्गज कंपन्यांकडूनआर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे संकेत दिले जात आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

Jul 14, 2022, 03:11 PM IST

Satya Nadella Son Death: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन

नडेला यांनी आपल्या मुलाच्या निधनाची बातमी स्वतः कर्मचाऱ्यांना दिली 

Mar 1, 2022, 12:21 PM IST

Google Chrome वापरत असाल तर तो आताच बंद करा, मोठ्या कंपनीकडून ग्राहकांना इशारा

हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे.

Dec 4, 2021, 03:13 PM IST

केवळ पराग अग्रवालच नाही तर गुगल-मायक्रोसॉफ्टसह या आघाडीच्या Tech कंपन्यांचे सुपर बॉसही भारतीयच

भारतीय अनेक अमेरिकन दिग्गज टेक कंपन्यांचे सीईओ म्हणून काम करीत आहेत.  आम्ही तुम्हाला काही मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची कमान भारतीयांच्या हातात आहे.

Nov 30, 2021, 11:03 AM IST

एकीकडे कोरोनामुळे बेरोजगारी, तर 'या' कंपनीकडून कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस

कोरोना काळात अनेकांना निम्म्या पगारावर घरखर्च भागवावा लागला. मात्र या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 10, 2021, 10:00 PM IST

बिल गेट्स यांच्या आवडीची ही 5 पुस्तकं वाचा; आयुष्यात कधीही अपयश येणार नाही

मायक्रोसॉफ्टचे सीईओ बील गेट्स यांच्या यशस्वी आयुष्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या यशस्वी जीवनामागे पुस्तकांची मोठी भूमिका आहे.

Jun 21, 2021, 08:43 PM IST

MICROSOFT अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला

2014 पासून नडेला मायक्रोसॉफ्टचे (Microsoft Corporation) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Jun 17, 2021, 06:03 PM IST

कंपनीने यूजर्सला दिला मोठा झटका, या दिवसापासून बंद होणार Microsoft Internet Explorer

आता एक बातमी इंटनेट जगतातील. जगातील नामांकित टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे.  

May 21, 2021, 03:06 PM IST

27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स झालेत विभक्त, ट्विटरवर दिली घटस्फोटाची माहिती

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी आपले 27 वर्षांचे नातेसंबंध संपवले आहेत.  

May 4, 2021, 07:27 AM IST

जगातील या 3 मोठ्या कंपन्या भारताच्या मदतीसाठी सरसावल्या

भारताच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे.

Apr 27, 2021, 02:13 PM IST