shocking information

नाकापेक्षा मोती जड! मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभालवरील कोट्यावधीचा खर्च

एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती ही माहिती अधिकारात उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली होती. 

Mar 20, 2024, 05:20 PM IST

महाराष्ट्रात दर दिवशी 34 बाळांचा होतो गर्भातच मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

Maternal and child mortality: मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठ तासात एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती माहितीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे.

Feb 16, 2024, 10:06 AM IST

देशातील शाळकरी मुलं 'अनफीट', आरोग्याबाबत सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Education News: या सर्व्हेक्षणातून, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने केलेल्या 12 वं वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलं आहे. 

Feb 13, 2024, 08:36 AM IST

पुण्यात अटक करण्यात आलेले दोन दहशतवादी 'या' व्यक्तीला करत होते फॉलो, लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती

पुण्यातील कोथरुडमधून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे. देशातील विविध देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात हे दोघं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jul 25, 2023, 04:21 PM IST

'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं आहे. 

May 26, 2023, 07:54 PM IST

Green Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती

फिट आणि फाईन रहाण्यासाठी तुम्ही सुद्धा Green Tea पिता, पण तुमच्या आवडीला वेळीच मुरड घाला... ग्रीन टी उपायांपेक्षा होऊ शकतो अपाय

Dec 7, 2022, 05:06 PM IST

स्नायू पिवळे पडले होते आणि...; KK च्या मृत्यूनंतर कोलकाता पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

आता कोलकाता पोलिसांनी या संदर्भात नवी माहिती दिली आहे. 

Jun 5, 2022, 08:27 AM IST

सट्ट्यानं केला कुटुंबाचा घात, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या

नागपूरातील मदन अग्रवाल आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे

 

Jan 19, 2022, 10:58 PM IST

मदन अग्रवाल आत्महत्या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती समोर

Madan Agarwal family suicide case : मदन अग्रवाल यांनी केलेली कुटुंबाची हत्या आणि नंतर स्वतःची केलेल्या आत्महत्या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jan 19, 2022, 07:15 AM IST

दाऊदचा पुतण्या रिझवानचा पोलीस चौकशी धक्कादायक खुलासा

रिझवान कासकरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Jul 24, 2019, 03:21 PM IST

पुणे बेकरी आग प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात

कोंढव्यातल्या बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.  बेकरीत आतमध्ये कामगार झोपल्याचं मालकानं अग्निशमन दलाला उशिरा सांगितले. अर्थी आग विझविल्यानंतर माहिती देण्यात आले सांगण्यात येत आहे.

Dec 30, 2016, 01:02 PM IST