सनी म्हणते, तेंडुलकर आहे हँडसम क्रिकेटर

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचे लाखो करोडो फॅन्स आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का ती कोणाला सर्वात हँडसम क्रिकेटर मानते. सनीच्या मते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोस्ट मोस्ट हँडसम क्रिकेट आहे. 

Updated: Jan 30, 2016, 04:29 PM IST
सनी म्हणते, तेंडुलकर आहे हँडसम क्रिकेटर title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचे लाखो करोडो फॅन्स आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का ती कोणाला सर्वात हँडसम क्रिकेटर मानते. सनीच्या मते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोस्ट मोस्ट हँडसम क्रिकेट आहे. 

सनी जेव्हा मस्तीज़ादे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या इव्हेंटसाठी पोहोचली होती तेव्हा पत्रकारांनी तिला क्रिकेटसंबंधी प्रश्न विचारले. यावेळी सर्वात हँडसम क्रिकेटपटू कोण आहे असे विचारले असता तिने सचिन तेंडुलकर असे नाव घेतले. 

सचिनने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल मात्र अद्यापही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.