famous actor

बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

अभिनेता करण वाही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.मात्र नुकतीच अभिनेत्याने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. 

Feb 8, 2024, 11:58 AM IST

मराठी चित्रपटात झळकणार प्रसिद्ध अभिनेता विनय आनंद

बालपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेला, मराठीवर नितांत प्रेम करणारा, मराठीशी नाळ जोडलेला अभिनेता विनय आनंद मराठीसोबतचे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहे. आजवर बऱ्याच हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसलेला विनय आनंद लवकरच ऑनलाईन या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Sep 22, 2023, 06:44 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, का आली अभिनेत्रीवर अशी वेळ?

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा घर आणि गुंतवणुकीवर खर्च करतात. 

Jul 30, 2022, 05:07 PM IST

बॉयफ्रेंडने फसवल्यानंतर ही हिरोईन बनली लग्नााधीच आई; जाणून घ्या तिच्याबद्दल बरच काही

बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या बोल्ड फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असतात. 

Jun 19, 2022, 06:23 PM IST

दीरासोबत टाईम स्पेंड करतेय या प्रसिद्ध अभिनेत्याची बायको, फोटो व्हायरल

मीरा राजपूत कपूर तिच्या क्लासी लाइफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे

Mar 14, 2022, 09:15 PM IST

करायला गेली एक झालं एक, प्रसिद्ध अभिनेत्रीला ओठांची सर्जरी करणं पडलं महागात

 अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांची सर्जरी करून घेतली आहे.

Jan 31, 2022, 10:07 PM IST