train

Video : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...

Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 1, 2023, 01:39 PM IST

अजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती. 

 

Sep 29, 2023, 05:01 PM IST

निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती. 

Sep 26, 2023, 05:56 PM IST

धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

Sep 15, 2023, 01:03 PM IST

न मुंबई, न दिल्ली; देशातील 'या' रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म

भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेली स्थानके. 

Sep 13, 2023, 06:07 PM IST

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

Sep 6, 2023, 11:22 AM IST

TRAIN चा Full Form माहितीये?

Indian Railway : देशातील बहुतांश भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं काळानुरूप स्वत:मध्ये अनेक बदलही घडवून आणले. अशा या रेल्वेबाबतची एक गोष्ट तुम्हाला ठाऊकच नसेल. कारण, ही बाबच तशी आहे... 

Sep 1, 2023, 02:43 PM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

...अन् Traffic मध्ये चक्क Express अडकली; लाखो Views असलेला Video पाहिला का?

Video Train Stuck In Traffic: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 25 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून हजारो रिट्वीट करण्यात आले आहेत.

Aug 16, 2023, 09:12 AM IST

ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं. 

 

Aug 12, 2023, 06:54 PM IST

भारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..

Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे. 

Aug 7, 2023, 09:15 PM IST

Pune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video

Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.

Aug 5, 2023, 11:18 PM IST

मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा

Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत. 

Aug 3, 2023, 11:14 AM IST