train

'या' ट्रेनने 25 रुपयात करता येणार भारत भ्रमंती; पण वर्षातून फक्त एकदाच धावते ही ट्रेन

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर आज आम्ही तुम्हा एक भन्नाट ट्रेन प्रवासाबद्दल सांगणार आहोत. भारतातील कानाकोपऱ्यात 15 दिवसांमध्ये तुम्ही 8000 किमी अंतर फिरू शकता तेही फक्त 25 रुपयामध्ये. काय आहे या ट्रेनचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात. 

 

 

May 19, 2025, 03:44 PM IST

BUS चा फूलफॉर्म माहितीये का? 99 टक्के भारतीयांना माहिती नाही उत्तर

आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधीतरी बसने प्रवास केला आहे. पण तुम्हाला बसचा फूलफॉर्म माहिती आहे का? बसमधून प्रवास करुनही अनेकांना त्याचा फूलफॉर्म माहिती नाही. 

 

Apr 28, 2025, 06:17 PM IST

10000 पेक्षाही कमी किंमतीत 4 रात्र 5 दिवस ऊटीचं निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी, IRCTC चा जबरदस्त टूर प्लॅन

Indian Railway IRCTC Tour Plan: भारतात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं असून भारतातील जवळपास प्रत्येक महत्वाची आणि लहानसहान ठिकाण ही रेल्वे मार्गांशी जोडलेली आहेत. रेल्वे बुकिंग, कॅटरिंग सर्व्हिस देणारी IRCTC वेळोवेळी टूर पॅकेज सुद्धा घेत असते. 

Apr 16, 2025, 07:41 PM IST

2000 रुपयांच्या तिकीटात उंदरांची सोबत, Indian Railway तील किळसवाणा व्हिडीओ शेअर करत प्रवाशाचा संताप

Indian Raiway : हीच का तुमची सर्विस? 2000 रुपये खर्च करून प्रवाशाला पाहायला मिळाला उंदरांचा किळसवाणा उच्छाद, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...  

 

Mar 14, 2025, 09:19 AM IST

इथून पुढं रेल्वेच्या जेवणात... केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

Indian Railway : रेल्वेचं तिकीट काढताना काही गोष्टी ज्याप्रमाणं लक्षपूर्वक वाचण्यात येतात, अगदी त्याचप्रमाणं रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसंदर्भात रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय 

 

Mar 13, 2025, 12:49 PM IST

लग्नासाठी ट्रेनचा संपूर्ण कोच कसा बुक करायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया, पैसेही वाचतील

How to book Indian Railway Coach for marriage : सध्या डेस्टिनेशन वेडिंगचं प्रमाण वाढलं आहे. या दरम्यान लग्नासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींना एकत्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं म्हटलं तर यासंदर्भात नीट योजना आखावी लागते. तसेच कोणी एकटं मागे राहू नये सर्वांची व्यवस्था नीट व्हावी यासाठी सुखकर अशा ट्रांसपोर्ट सिस्टीमचा सर्वच विचार करतात. भारतात रेल्वेचं सर्वात मोठं जाळ आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींना नेण्यासाठी सुद्धा तुम्ही ट्रेनचा संपूर्ण कोच बुक करू शकता ज्यामुळे तुमचे पैसे सुद्धा वाचतील आणि वऱ्हाडी मंडळी सुद्धा खुश होतील. तेव्हा लग्नासाठी ट्रेनचा संपूर्ण कोच कसा बुक करायचा याची प्रक्रिया जाणून घेऊयात. 

Mar 12, 2025, 03:59 PM IST

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी Good News! आता 15 डब्बा लोकल...

Mumbai Local Train Big Update: मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Mar 7, 2025, 11:20 AM IST

भारतातील पहिली एसी ट्रेन; कुठून कुठपर्यंत होता प्रवास?

भारतातील पहिली एसी ट्रेन; पाहूयात कुठून निघालेली ही ट्रेन? 

Mar 1, 2025, 03:46 PM IST

बापरे मोटरमनचं 'हे' चाललंय काय? लोकल मध्येच थांबवली अन्,...VIDEO शेअर करुन प्रवाशांनी विचारले प्रश्न

मोटरमनने अचानक रेल्वे ट्रॅकवर रेल्वे थांबवल्याने प्रवाशी गोंधळले. पाहा नेमकं काय झालं? 

Feb 27, 2025, 01:53 PM IST

ट्रेनच्या इंजिनमध्ये का नसतं टॉयलेट? 99% लोकांना उत्तर माहितच नाही

ट्रेनच्या इंजिनमध्ये का नसतं टॉयलेट? 99% लोकांना उत्तर माहितच नाही 

Feb 4, 2025, 02:55 PM IST

Indian Railways: प्रत्येक ट्रेनच्या मागे असणार 'X' चं चिन्ह वंदे भारतच्या मागे का नसतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल

Indian Railway Interesting Facts: काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे रुळांवर उतरवली होती. वंदे भारत ही सेमी हाईस्पीड ट्रेन असून यात प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा आहेत. 

Jan 23, 2025, 02:03 PM IST

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझर्व्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!

Indian Trains Without Reservation:आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Jan 22, 2025, 03:56 PM IST

Video: हळदीसाठी ट्रेनने रत्नागिरीला पोहोचली नोरा फतेही; 'झिंगाट'वर बेधुंद डान्स

Nora Fatehi In Ratnagiri Dance On Zingaat: दादरवरुन ट्रेन पकडून बॉलिवूडमधील ही आघाडीची डान्सर थेट रत्नागिरीमध्ये पोहोचली. तिनेच हा व्हिडीओ शेअर केलाय.

Dec 27, 2024, 01:25 PM IST

ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप

एक्सप्रेसच्या कोचवर पाच अंकी नंबर असतो. या नंबरमध्ये अनेक प्रकारचे कोड असतात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा 5 अंकी आकडा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? 

Dec 6, 2024, 01:55 PM IST

Indian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?

Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी. 

 

Oct 24, 2024, 12:00 PM IST