मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. देशभरात एनडीए सध्या ३५० जागांच्या पुढे गेली आहे. तर एकट्या भाजपने त्रिशतक गाठलं. काँग्रेसला मात्र रडत खडत अर्धशतक करता आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातली सगळ्यात धक्कादायक आघाडी म्हणजे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून पिछाडीवर आहे. मुंबईतल्या सगळ्या ६ जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 


महाराष्ट्रातून ४८ खासदार दिल्लीमध्ये जातात. २०१४ सालच्या निवडणुकीत ४८ जागांपैकी ४२ जागांवर भाजप-शिवसेना युतीचा विजय झाला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला फक्त ६ जागांवर समाधान मानव लागलं होतं.


२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव