Election Result 2019 : नंंदूरबारमधून हीना गावित विजयी

नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे.

Updated: May 23, 2019, 04:11 PM IST
Election Result 2019 : नंंदूरबारमधून हीना गावित विजयी title=

नंदुरबार :  या मतदार संघामधून डॉ हिना गावित विजयी झाल्या आहेत. त्यांनी  काँग्रेसच्या अॅड.के.सी.पाडवी यांचा पराभव केला आहे.    

या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा एकदा निवडणुकीच्य़ा रिंगणात होत्या. तर काँग्रेसने अॅड.के.सी.पाडवी यांना उमेदवारी दिली होती. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे याचा फटका भाजपला बसू शकतो. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

 

२०१४ चा निकाल

 २०१४ च्या निवडणुकीत हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा १,०६,९०५ मतांनी पराभव केला होता. नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. माणिकराव हे येथून ९ वेळा खासदार झाले होते.

 

२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव