उस्मानाबाद : लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना तर राष्ट्रवादीकडून राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर निवडणुकीच्या रिंगणात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबादमध्ये  शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर २३,३८२ मतांनी आघाडीवर


महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ साली उस्मानाबादमधून शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटील यांचा २,३४,३२५ मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र शिवसेनेनं रवींद्र गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे.