आज सगळं काम वेळच्या वेळी आणि सुयोग्य प्रकारे व्हावं यासाठी नेहमीपेक्षा जास्तच मेहनत घ्याल. तुमच्या कामाचं आज कौतुकही होईल. आजचा दिवस तुमचा कौतुक करून घेण्याचा आहे. कुठल्या न कुठल्या मार्गाने तुमची तारीफ होईल.