Latest Sports News

धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा

धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा

MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा

May 16, 2024, 05:57 PM IST
'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे.   

May 16, 2024, 05:52 PM IST
शिखर धवन क्रिकेट सोडणार? या क्षेत्रात करणार काम... 50 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

शिखर धवन क्रिकेट सोडणार? या क्षेत्रात करणार काम... 50 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan : टीम इंडियातून गेला बराच काळ बाहेर असलेला सलामीवर शिखर धवन आत आयपीएल 2024 मध्येही बेंचवर बसला आहे. दुखापतीमुळे शिखर धवन आयपीलमध्ये खेळू शकला नाही. यादरम्यान धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तो लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जातंय.

May 16, 2024, 05:19 PM IST
'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

Virat Kohli Retirement Latest News: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) निवृत्ती आता जवळ येऊ लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण विराटने केलेल एक विधान कारणीभूत ठरत आहे. विराटने आपल्या निवृत्तीची वेळ ठरवली असल्याचं त्याच्या विधानातून दिसत आहे.   

May 16, 2024, 03:16 PM IST
बाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'

बाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'

Warning About Virat Kohli To Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे.

May 16, 2024, 11:16 AM IST
सुनील छेत्रीचा धक्कादायक निर्णय; निवृत्तीची घोषणा करताना भारतीय फुटबॉल स्टार भावूक

सुनील छेत्रीचा धक्कादायक निर्णय; निवृत्तीची घोषणा करताना भारतीय फुटबॉल स्टार भावूक

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

May 16, 2024, 10:28 AM IST
RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

May 16, 2024, 08:46 AM IST
Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेर

Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेर

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलंय की, आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिल्यात. वाईट काळाने त्याला चांगलं बनून कसं बाहेर पडायचं हे शिकवलं. 

May 16, 2024, 07:47 AM IST
गोल्डन बॉयची कमाल! ऑलिम्पिकआधी नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी

गोल्डन बॉयची कमाल! ऑलिम्पिकआधी नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी

Neeraj Chopra Gold Medal : भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचं नाव जगभरात उज्ज्वल केलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेआधी नीरज चोप्राने कमाल केली आहे. फेडरेशन कप 2024 स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. 

May 15, 2024, 10:04 PM IST
 राहुल.. तुस्सी ना जावो! 'या' खेळाडूंनी हेड कोच द्रविड यांना केली खास विनंती

राहुल.. तुस्सी ना जावो! 'या' खेळाडूंनी हेड कोच द्रविड यांना केली खास विनंती

Team India Head Coach : येत्या जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप संपल्यावर भारताचा सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशातच आता बीसीसीआयने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा शोध युद्धपातळीवर सुरू केलाय.

May 15, 2024, 08:04 PM IST
टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान

टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान

Team India Head Coach : टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताआहे. यासाठी बीसीसीआयने प्रक्रियाही सुरु केली आहे. 

May 15, 2024, 06:10 PM IST
दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

May 15, 2024, 05:23 PM IST
T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'

T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'

Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा? 

May 15, 2024, 04:47 PM IST
ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma 'या' बॉलरला घाबरायचा; म्हणाला 'मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...'

ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma 'या' बॉलरला घाबरायचा; म्हणाला 'मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...'

Rohit Sharma names toughest bowler : क्रिकेटचा हिटमॅन सध्या प्रसिद्धीच्या नव्या उंचीवर आहे. 17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर देखील त्याची भूक कमी झाली नाही. मात्र, तुम्हाला माहिती का? रोहित शर्मा कोणत्या बॉलरला खेळायला घाबरायचा? त्याने स्वत:च खुलासा केलाय.

May 15, 2024, 04:11 PM IST
'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'

'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'

IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे.   

May 15, 2024, 04:09 PM IST
Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासा

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासा

Rohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत. 

May 15, 2024, 01:54 PM IST
'..तर मी सोनाली बेंद्रेला किडनॅप करेन'; शोएब अख्तरच्या विधानावर सोनाली म्हणाली, 'हे कितपत..'

'..तर मी सोनाली बेंद्रेला किडनॅप करेन'; शोएब अख्तरच्या विधानावर सोनाली म्हणाली, 'हे कितपत..'

Sonali Bendre On Shoaib Akhtar Marriage Proposal: एका पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरने केलेल्या या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता तिने त्यावर आपलं मत नोंदवलं.

May 15, 2024, 12:24 PM IST
चाहत्याकडून किळसवाणा प्रकार! Six मारलेला बॉल उचलून..; MI vs KKR मॅचमधला Video Viral

चाहत्याकडून किळसवाणा प्रकार! Six मारलेला बॉल उचलून..; MI vs KKR मॅचमधला Video Viral

IPL 2024 Fan Ball Act Video: मुंबईविरुद्धचा हा घरच्या मैदानावरील सामना कोलकात्याच्या संघाने 16 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे.

May 15, 2024, 11:27 AM IST
Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?

Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?

Rohit Sharma And Hardik Pandya: रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता.

May 15, 2024, 09:49 AM IST
'किमान पुढचं एक वर्षं तरी...', राहुल द्रविडने फेटाळली भारतीय खेळाडूंची विनंती; लक्ष्मणच्या निर्णयाने BCCI चिंतेत

'किमान पुढचं एक वर्षं तरी...', राहुल द्रविडने फेटाळली भारतीय खेळाडूंची विनंती; लक्ष्मणच्या निर्णयाने BCCI चिंतेत

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) मुख्य प्रक्षिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपत आला आहे. पण त्यानेच कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी राहावं यासाठी वरिष्ठ खेळाडूंनी विनंती केल्याचं समजत आङे. पण राहुल द्रविडने स्पष्टपणे नकार दिला आहे.   

May 15, 2024, 09:06 AM IST