आर आर पाटील 0

बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.

Oct 11, 2014, 04:29 PM IST

धक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ

आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ

Oct 11, 2014, 04:13 PM IST

'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

Oct 2, 2014, 02:02 PM IST

'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'

'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'

Sep 29, 2014, 01:48 PM IST

‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात...

मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.

Sep 29, 2014, 11:57 AM IST

'मुंबईच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार गंभीर नाही - आर.आर.पाटील'

मुंबईजवळ कार्यन्वित होणारी 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल पोलिसिंग' ही संस्था गुजरातमध्ये नेल्यानं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Sep 11, 2014, 08:57 PM IST

राज्यात मेगापोलीस भरती, पोलिसांना 'खास' सुट्टी

राज्य शासनाने पोलिसांसाठी गुडन्यूज दिली आहे. कमी पोलिसांमुळे येणारा ताण आता दूर होणार आहे. राज्यात 66 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तसेच यापुढील काळात पोलिसांना लग्नाच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी देण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलेय.

Aug 29, 2014, 10:15 AM IST

आबा राजकारण सोडणार की संजयकाका पाटील खासदारकी?

आबा राजकारण सोडणार की संजयकाका पाटील खासदारकी?

Aug 12, 2014, 09:17 AM IST

पुणे स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर

पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.

Jul 12, 2014, 08:05 PM IST