Election Result 2019 : लातुरमध्ये भाजपचे सुधाकर श्रंगारे यांचा विजय
लातूर मतदारसंघाचा निकाल
लातूर : लोकसभा निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. भाजपकडून लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना तर काँग्रेसमधून मच्छींद्रनाथ कामथ यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीकडून राम गारकर निवडणुकीच्या रिंगणात होते.
- लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रंगारे यांचा विजय झाला आहे.
महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल
मुंबई
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर-पश्चिम
मुंबई उत्तर-पूर्व
मुंबई उत्तर-मध्य
मुंबई दक्षिण-मध्य
दक्षिण मुंबई
कोकण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
रायगड
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
विदर्भ
वर्धा
रामटेक
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
यवतमाळ-वाशीम
बुलडाणा
अकोला
अमरावती
पश्चिम महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
बारामती
सातारा
सांगली
कोल्हापूर
हातकणंगले
मावळ
अहमदनगर
माढा
शिरुर
मराठवाडा
औरंगाबाद
जालना
हिंगोली
नांदेड
परभणी
बीड
उस्मानाबाद
लातूर
उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार
धुळे
दिंडोरी
नाशिक
शिर्डी
रावेर
जळगाव
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ साली लातूरमधून भाजपच्या सुनील गायकवड यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा २,५३,३९५ मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र भाजपने सुनील गायकवाड यांना तिकीट दिलं नाही.