सातारा : साताऱ्यातील जनतेने पुन्हा उदयनराजेंच्या बाजुनेच आपला कौल दिला आहे. त्यामुळे उदयनराजेंची कॉलर पुन्हा टाईट झाली आहे.  शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. आजच्या दिवसातील पहिला कल हा नरेंद्र पाटील यांच्या बाजूने लागला होता. पण त्यानंतर उदयनराजेंनी सरशी घेतली ती विजश्री खेचून आणेपर्यंत. सेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी निवडणूकीच्या काही दिवस आधीच उद्धव ठाकरे यांची भेट घेत भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. उदयनराजे यांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून सहदेव देवळे मैदानात होते.


लाईव्ह अपडेट


12.00- उदयनराजे भोसले 38 हजार 645 मतांनी आघाडीवर 


9.00- पहिल्या फेरीत उदयनराजे पिछाडीवर



२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

 पक्ष

 मतदान

उदयनराजे भोसले राष्ट्रवादी 522531
पुरुषोत्तम जाधव अपक्ष 155937
राजेंद्र चोरगे आप 82489
अशोक गायकवाड आरपीआय 71808
संदीप मोझर अपक्ष 18215

 


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव