मुंबई : भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यातील लढतीमुळे उत्तर-मध्य मुंबईचा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १,८६,७७१ मतांनी पराभव केला होता. मात्र, मोदी लाट ओसरल्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी यंदाची लढत कठीण मानली जात आहे. या मतदारसंघात यंदा ५२.८४ टक्के इतके मतदान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुर्ला, वांद्रे ते विलेपार्ले असा संमिश्र वस्तीचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे या मतदारसंघातील समीकरणे बदलली होती. वेळी भाजपची पाळेमुळे या मतदारसंघात रुजलेली नव्हती. मात्र त्यानंतर झालेली विधानसभा व महापालिका निवडणुकीत संघटनेची मतदान केंद्र पातळीपर्यंत नीट बांधणी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान त्यांच्या मतदारसंघात असून महाजन-ठाकरे घराण्याच्या कौटुंबिक संबंधांमुळे शिवसेना-भाजप युतीचा लाभ त्यांना मिळू शकेल. या तुलनेत गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रिया दत्त मतदारसंघात फारशा फिरकल्या नव्हत्या. ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. 


लाईव्ह अपडेटस्


 * उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन विजयी


* उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांना घवघवीत यश; १,२७,५०५ मतांनी आघाडीवर


* उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पुनम महाजन यांचे वर्चस्व, प्रिया दत्त ६० हजार मतांनी पिछाडीवर


* उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन  १७०७६ मतांनी आघाडीवर


* उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन ८०६३ मतांनी आघाडीवर


* उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी आघाडी


* थोडयाच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात



मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव