बीड :  प्रीतम मुंडे यांचा दणदणीत  विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघातून भाजपकडून प्रीतम मुंडे यांनार राष्ट्र तवादीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीकडून विष्णू जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते.


महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांचा १,३६,४५४ मतांनी पराभव केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा विजय झाला. आता भाजपने पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.