कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे आल्याने ही लढत चुरशीची होईल असे वाटले होते. पण सकाळपासून येत असलेले कल पाहता संजय मंडलिक हे उजवे ठरताना दिसत होते. कोल्हापूर मतदार संघात बहुजन वंचित आघाडीने अरुणा माळी यांना उमेदवारी दिली होती. पण राज्यात कुठेही वंचित आघाडीचा फॅक्टर जाणवला नाही. 


लाईव्ह अपडेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1.00-संजय मंडलिक 1 लाख 19 हजार 935 मतांनी आघाडीवर, धनंजय महाडीकांची पिछेहाट 


12.00- संजय मंडलिक 88 हजार मतांनी आघाडीवर, धनंजय महाडीकांची पिछेहाट 


10.44 मि- शिवसेनेचे संजय मंडलिक हे सहाव्या फेरी अखेर 81 हजार 924 मताने आघाडीवर.


राष्ट्रवादीचे उमेदवार  धनंजय महाडिक मोठ्या फरकाने पिछाडीवर


10.09 मि- कोल्हापुरात संजय मंडलिक 60 हजार मतांनी आघाडीवर


9.45 am - पहिल्या फेरीत सेनेच्या संजय मंडलिक यांना 41223 मते  मिळाली तर राष्ट्रवादीचे महाडिक यांना 21333 मते मिळाली..पहिल्या फेरीत एकूण 68 हजार मतमोजणी झाली.....



२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

 पक्ष

 मतदान

धनंजय महाडिक राष्ट्रवादी 607665
संजय मंडलिक शिवसेना 574406
संपतराव पवार पाटील शेतकरी कामगाप पक्ष 13162
संदिप सकपाळ अपक्ष 10963
नवनाथ पाटील बसपा 9291

धनंजय महाडिक यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता. 


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव