सोलापूर : सोलापूर मतदारसंघातील मतमोजणीस थोड्या वेळात सुरुवात होत आहे. काँग्रेसचं वर्चस्व आहे. हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड मानला जातो. विद्यमान भाजप खासदाराची कामगिरी असमाधानकारक असल्याने तसेच राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे निवडणूक तिरंगी होणार आहे. काँग्रेसच्या पोटात मात्र यामुळे गोळा आला आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यामुळे काँग्रेसच्या मनात धडकी भरली आहे. सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा सोलापुरातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अत्यंत साधेपणानं अर्ज भरला होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासोबत गाजावाजा न करता त्यांनी अर्ज भरला. १८ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

 पक्ष

 मतदान

शरद बनसोडे भाजप 517879
सुशीलकुमार शिंदे काँग्रेस 368205
संजीव सदाफुले बसपा 19041
नोटा नोटा 13778
ललीत बाबर आप 9261

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा १,४९,६७४ मतांनी पराभव झाला होता.


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव