रामटेक : रामटेक मतदारसंघात शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या. 


अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.


हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.


लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. कृपाल तुमाणे यांच्यासमोर काँग्रेसच्या किशोर गजभिये यांनी आव्हान दिलं. तर वंचित बहुजन आघाडीने किरण रोडगे यांना उमेदवारी दिली.


२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल


मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये कृपाल तुमाणे यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १,७५, ७९१ मतांनी पराभव केला होता. 


२०१४ निवडणुकीचे निकाल


२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये कृपाल तुमाणे यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १,७५, ७९१ मतांनी पराभव केला होता. 


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

कृपाल तुमाणे शिवसेना ५,१९,८९२
मुकुल वासनिक काँग्रेस ३,४४,१०१
किरण रोडगे बसपा ९५,०५१
प्रताप गोस्वामी आप २५,८८९
गौतम वासनिक अपक्ष ६,३५३