मुंबई : यंदा शिवसेनेने दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १,३८,३४२ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात ५३.०९ % इतकं मतदान झालं होतं. तर, यंदाच्या वर्षी हा आकडा ५५.३५ % इतका आहे. त्यामुळे आता हा वाढीव आकडाच निर्णायक ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही राहुल शेवाळे यांना युतीचा फायदा होऊ शकतो. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठी विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आपल्याच बाजूने कौल देतील, असा त्यांना विश्वास वाटतो. तर राहुल गांधी यांची मुंबई झालेली सभा आणि झोपडपट्टीवासीयांना व चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला होता. याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


 


लाईव्ह अपडेटस्


* राहुल शेवाळे १५१४०९ मतांनी आघाडीवर


* राहुल शेवाळे १२३२५० मतांनी आघाडीवर


* दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात राहुल शेवाळे यांची दमदार विजयाकडे वाटचाल; एकनाथ गायकवाड ४५ हजार मतांनी पिछाडीवर


* राहुल शेवाळे यांना ७२, ९३५, एकनाथ गायकवाड यांना ४२,२९० आणि वंचित बहुजन आघाडीच्या संजय भोसले यांना १२,४९० मते


* दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे १९५९७ मतांनी आघाडीवर


* दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे २५ हजार मतांनी आघाडीवर


* राहुल शेवाळे यांना ३७, ३७३ मते आणि एकनाथ गायकवाड यांना २१,८०० मते 


* शिवसेनेचे राहुल शेवाळे ११,८१८ मतांनी आघाडीवर


* दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना १६,०७० आणि एकनाथ गायकवाड यांना ७८३३ मते


* थोड्याचवेळात मतमोजणीला होणार सुरुवात



मुंबई


मुंबई उत्तर


मुंबई उत्तर-पश्चिम


मुंबई उत्तर-पूर्व


मुंबई उत्तर-मध्य


मुंबई दक्षिण-मध्य


दक्षिण मुंबई


कोकण


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


रायगड


पालघर


भिवंडी


कल्याण


ठाणे


विदर्भ 


वर्धा


रामटेक


नागपूर


भंडारा-गोंदिया


गडचिरोली-चिमूर


चंद्रपूर


यवतमाळ-वाशीम


बुलडाणा


अकोला


अमरावती


पश्चिम महाराष्ट्र


पुणे


सोलापूर


बारामती


सातारा 


सांगली


कोल्हापूर


हातकणंगले


मावळ


अहमदनगर


माढा


शिरुर


मराठवाडा


औरंगाबाद


जालना


हिंगोली


नांदेड


परभणी


बीड


उस्मानाबाद


लातूर


उत्तर महाराष्ट्र


नंदुरबार


धुळे


दिंडोरी


नाशिक


शिर्डी


रावेर


जळगाव