Aniruddha Dawale

दोस्त, दोस्त ना रहा! दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार... Video व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला

दोस्त, दोस्त ना रहा! दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार... Video व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये (Amravati Daryapur) मैत्रिला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.