Western Maharashtra News

कोल्हापूरच्या अंबाबाई, जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; 'असे' कपडे घालूनच देवदर्शनाला या...

कोल्हापूरच्या अंबाबाई, जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; 'असे' कपडे घालूनच देवदर्शनाला या...

Kolhapur News : देवदर्शनासाठी घराबाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी. आता अंबाबाई आणि जोतिबा दर्शनाला जाताना घ्यावी लागणार विशेष काळजी. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला मोठा निर्णय. 

May 14, 2025, 01:55 PM IST
कोकण रेल्वेवर 15 जूनपासून लागू होणार पावसाळी वेळापत्रक; ट्रेनचा वेग कमी होणार, काही गाड्या रद्दही होणार

कोकण रेल्वेवर 15 जूनपासून लागू होणार पावसाळी वेळापत्रक; ट्रेनचा वेग कमी होणार, काही गाड्या रद्दही होणार

Konkan Railway Monsoon Schedule : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाबाबतची सविस्तर माहिती.... पाहा A to Z तपशील एका क्लिकवर...   

May 14, 2025, 09:53 AM IST
'मटण थाळी'मुळे गेली 5 पोलिसांची नोकरी; गजा मारणे कनेक्शन चर्चेत; 'कणसे ढाब्या'वर घडलं काय?

'मटण थाळी'मुळे गेली 5 पोलिसांची नोकरी; गजा मारणे कनेक्शन चर्चेत; 'कणसे ढाब्या'वर घडलं काय?

Gajanan Marne Police Suspended: या प्रकरणानंतर काही दिवसांनी कारवाई करण्यासाठी कारणीभूत ठरलं ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज

May 14, 2025, 09:41 AM IST
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले; आमदारांना म्हणाले, 'शरद पवारांच्या...'

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले; आमदारांना म्हणाले, 'शरद पवारांच्या...'

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा नव्या भूकंप होणार का अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी या विषयावर भाष्य केलं आहे.

May 14, 2025, 09:10 AM IST
चक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीती

चक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीती

Weather Update : बापरे! मान्सूनच्या आगमानाआधीच देशावर चक्रीवादळाची वक्रदृष्टी... जाणून घ्या हे वादळ नेमकं कुठे परिणाम करणार... पाहा सविस्तर हवामान वृत्त   

May 14, 2025, 07:06 AM IST
पुण्यात AC Public Toilet! सोयी-सुविधा पाहून व्हाल थक्क; अजित पवारांच्या आदेशानंतर 'हे' 7 लोकेशन Final

पुण्यात AC Public Toilet! सोयी-सुविधा पाहून व्हाल थक्क; अजित पवारांच्या आदेशानंतर 'हे' 7 लोकेशन Final

AC Public Toilet In Pune: यासंदर्भात पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी सूचना केल्यानंतर सात ठिकाणांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

May 13, 2025, 10:38 AM IST
महाबळेश्वरमधील विहिरीत सापडला 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन ठेवा; धोप तलवारीची मूठ अन्...

महाबळेश्वरमधील विहिरीत सापडला 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन ठेवा; धोप तलवारीची मूठ अन्...

हा साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील कालखंड  असून त्यामुळं कुतूहलाचा विषय ठरणारा हा ऐतिहासिक ठेवा आता कोणती माहिती समोर आणणार... हे पाहणं महत्त्वाचं...   

May 13, 2025, 09:31 AM IST
'या' मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा...

'या' मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा...

Maharashtra Weather News : मान्सून येणार हे तर निश्चित. मात्र त्याआधी हवामान वाढवणार चिंता. असे काही बदल होणार की म्हणाल पुरे झाला हा निसर्गाचा कोप!   

May 12, 2025, 08:20 AM IST
India Pakistan War : प्रवाशांनो सतर्क व्हा! पुणे विमानतळावर अचानक 20 मिनिटं ब्लॅकआऊट; विमानं घिरट्या घालत राहिली आणि...

India Pakistan War : प्रवाशांनो सतर्क व्हा! पुणे विमानतळावर अचानक 20 मिनिटं ब्लॅकआऊट; विमानं घिरट्या घालत राहिली आणि...

India Pakistan War :भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तणाव कायम. पुणे विमानतळावर 20 मिनिटं घिरट्या घालत राहिली विमानं... नेमकं काय घडलं?

May 11, 2025, 06:29 AM IST
मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; 'या' शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख

मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; 'या' शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख

Richest Area in Pune: भारताच्या दख्खन पठारावर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं. नेमकं काय आहे असं? 

May 8, 2025, 03:32 PM IST
गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील 24 तासांपासून बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आणि नागरिकांचा गोंधळच उडाला.    

May 8, 2025, 08:36 AM IST
लवकरच धावणार पुणे-नागपूर Vande Bharat? अर्ध्या वेळात प्रवास शक्य; पाहा Details

लवकरच धावणार पुणे-नागपूर Vande Bharat? अर्ध्या वेळात प्रवास शक्य; पाहा Details

Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेन असलेल्या वंदे भारतचा प्रवास आता पुणेकर आणि नागपूरकरांना खुणावत आहे.

May 7, 2025, 01:01 PM IST
मुंबई आणि पुण्यात कुठे आणि किती वाजता होणार Mock Drill? कोणता परिसर होणार Blackout?

मुंबई आणि पुण्यात कुठे आणि किती वाजता होणार Mock Drill? कोणता परिसर होणार Blackout?

Mumbai and Pune Mock Drill News : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्यात किती वाजता आणि कुठे युद्धाचा सायरन वाजणार आहे, जाणून घ्या. 

May 6, 2025, 09:23 PM IST
पुण्यातील बीडीपी आरक्षण रद्द होणार?, आरक्षणावरून वंदना चव्हाण आणि माधुरी मिसाळ आमने-सामने

पुण्यातील बीडीपी आरक्षण रद्द होणार?, आरक्षणावरून वंदना चव्हाण आणि माधुरी मिसाळ आमने-सामने

तुम्हाला जर पर्यावरणाचा एवढाच पुळका होता मग या आरक्षित जागांवर अद्याप एकही बायोपार्क का उभं केलं नाही. तसंच या जागांवर होणारं अतिक्रमण का रोखलं नाही...? असा परखड सवालच माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केलाय. 

May 6, 2025, 07:26 PM IST
'ब्राह्मण समाजाच्या वतीने फडणवीसांना हात जोडून..'; डॉ. वळसंगकर प्रकरणात CM ची एन्ट्री? 'कोट्यवधी रुपयांचा..'

'ब्राह्मण समाजाच्या वतीने फडणवीसांना हात जोडून..'; डॉ. वळसंगकर प्रकरणात CM ची एन्ट्री? 'कोट्यवधी रुपयांचा..'

Dr Valsangkar Death Case HM Devendra Fadnavis: डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाच आता ही मागणी करण्यात आली आहे.

May 6, 2025, 12:25 PM IST
...अन् संभाजी भिडे एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले; 15 ते 20 मिनिटं पाहत होते वाट

...अन् संभाजी भिडे एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले; 15 ते 20 मिनिटं पाहत होते वाट

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट न घेताच परतावं लागलं. जवळपास 15 ते 20 मिनिटं संभाजी भिडे एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होते.   

May 6, 2025, 09:54 AM IST
HSC Result: वडिलांचं छत्र हरपलं, धुणीभांडी करणाऱ्या आईचा अपघात; पेट्रोल पंपावर काम करुन प्राचीने मिळवले 75 टक्के

HSC Result: वडिलांचं छत्र हरपलं, धुणीभांडी करणाऱ्या आईचा अपघात; पेट्रोल पंपावर काम करुन प्राचीने मिळवले 75 टक्के

HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा 12 वीच्या परीक्षेचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत भरघोस यश मिळवलं.   

May 6, 2025, 08:39 AM IST
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या डॉ. वळसंगकर प्रकरणाचं गूढ वाढलं; आता सून डॉ. शोनाली वडिलांसहीत...

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या डॉ. वळसंगकर प्रकरणाचं गूढ वाढलं; आता सून डॉ. शोनाली वडिलांसहीत...

Solapur Dr Valsangkar Death Case: 18 एप्रिल रोजी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरात गोळ्या घालून आत्महत्या केली

May 5, 2025, 02:22 PM IST
पुणे रेल्वे स्टेशनसंदर्भात मोठा निर्णय! ...तर पुणेकरांचा खिसा होणार खाली

पुणे रेल्वे स्टेशनसंदर्भात मोठा निर्णय! ...तर पुणेकरांचा खिसा होणार खाली

Important News For Punekar: पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात लोहमार्ग पोलीस आणि वाहतुक पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय.

May 5, 2025, 09:27 AM IST
मान्सून ट्रेकची सोय झाली! पाहा रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची संपूर्ण यादी; A to Z नावं

मान्सून ट्रेकची सोय झाली! पाहा रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची संपूर्ण यादी; A to Z नावं

Monsoon Trekking : मान्सूनची सुरुवात झाली की भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांचेच पाय गडकिल्ल्यांकडे वळतात. यंदाच्या वर्षातील हे दिवससुद्धा आता दूर राहिले नाहीत.   

May 2, 2025, 02:45 PM IST