Marathi Drama News

'माझा शोध चालू आहे...', 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

'माझा शोध चालू आहे...', 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात नामांकन जाहीर झाले आहेत.

Feb 29, 2024, 08:04 PM IST
'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'

'आपण सुधारलं पाहिजे', स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, 'त्या दिवशी..'

MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.

Feb 28, 2024, 02:51 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या कारकीर्दीचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला अमृतनयना सोहळा

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या कारकीर्दीचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला अमृतनयना सोहळा

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव आणि ऑर्गन वादक मकरंद कुंडले यांना कै.  अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन मान्यवरांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. 

Feb 26, 2024, 03:42 PM IST
'तुझं हृदय बंद करतोय...', प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा 'तो' किस्सा, म्हणाले 'ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर...'

'तुझं हृदय बंद करतोय...', प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा 'तो' किस्सा, म्हणाले 'ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर...'

 प्रशांत दामले यांना 2013 हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घडलेली एक घटना प्रशांत दामलेंनी सांगितली आहे. 

Feb 21, 2024, 04:21 PM IST
भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'

भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'

किरण माने यांनी भरत जाधव यांचे हे नाटक पाहिलं. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 18, 2024, 02:25 PM IST
बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग

बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग

 भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.   

Feb 17, 2024, 10:23 PM IST
श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकाचे प्रयोग आता श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत. 

Jan 29, 2024, 05:57 PM IST
पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला "तुझी तळमळ बघून..."

पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला "तुझी तळमळ बघून..."

‘अजातशत्रू’ या हिंदी नाटकाचा प्रयोग पाहून त्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 28, 2024, 07:52 PM IST
'हे फार धाडसाचे काम...', शरद पोंक्षेंच्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया

'हे फार धाडसाचे काम...', शरद पोंक्षेंच्या 'त्या' निर्णयावर संकर्षण कऱ्हाडेची प्रतिक्रिया

यावेळी संकर्षणने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या धाडसाचे कौतुकही केले. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Jan 27, 2024, 03:41 PM IST
'आपल्याला कधी कळणार?', नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब

'आपल्याला कधी कळणार?', नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रिया बापटने प्रेक्षकांना विचारला जाब

गेल्या काही वर्षांपासून नाट्यगृह, तेथील व्यवस्था, वॉशरुमची दुरावस्था, तिकिटांचे दर, स्वच्छता हे मुद्दे सातत्याने समोर येत आहेत. यावर अनेक कलाकार थेट मत मांडतानाही दिसत आहेत.

Jan 26, 2024, 04:37 PM IST
'वझे-केळकर' ठरलं सवाई मानकरी, 'या' एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक

'वझे-केळकर' ठरलं सवाई मानकरी, 'या' एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक

Sawai Result 2024 : यंदाच्या सवाईची मानकरी ठरली वझे -केळकर महाविद्यालयाची 'एकूण पट एक' ही एकांकिका तर खालसा महाविद्यालयाच्या लोकल पार्लरने पटकावला द्वितीय क्रमांक. 

Jan 26, 2024, 02:00 PM IST
'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार...', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची...'

'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार...', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची...'

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

Jan 24, 2024, 08:19 PM IST
अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024 ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा आहे. तर या स्पर्धला आता मिळणार झी युवा वाहिनीची साथ! 

Jan 19, 2024, 02:53 PM IST
भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण

भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण

पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य 'शिवराज्याभिषेक सोहळा' शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले.

Jan 5, 2024, 05:15 PM IST
आई-वडिलांनी मुलांसोबक एकत्र अनुभवावी अशी 'सुंदर ती दुसरी दुनिया'!

आई-वडिलांनी मुलांसोबक एकत्र अनुभवावी अशी 'सुंदर ती दुसरी दुनिया'!

Sundar Ti Dusri Duniya Play : 'सुंदर ती दुसरी दुनिया' या नाटकाची मज्जा आई-वडिलांनी मुलांसोबत मिळून सगळ्या आठवणींना उजाळा देत घ्यावा. 

Dec 1, 2023, 07:17 PM IST
'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी

'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी

217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: 217 पद्मिनी धाम या मराठी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग लवकरच 24 ते 28 तारखेला संपन्न होणार असून अशाप्रकारे या दोन दिवसात नाटकाचे पाच प्रयोग होणार आहेत. 

Nov 22, 2023, 08:13 PM IST
वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज

Vaibhav Mangle and Santosh Pawar : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार अखेर येणार एकत्र. 

Nov 17, 2023, 04:42 PM IST
मधुरा वेलणकर-साटम,  तुषार दळवी यांचं मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन

अभिनेत्री मधुरा वेलणकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मधुराने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मधूराने आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे. 

Nov 16, 2023, 03:56 PM IST
'पात्रापेक्षा नाटक मोठं' 'अलबत्या गलबत्या' नाटकातून वैभव मांगलेच्या एक्झिटनंतर निलेश गोपनारायण झाला व्यक्त

'पात्रापेक्षा नाटक मोठं' 'अलबत्या गलबत्या' नाटकातून वैभव मांगलेच्या एक्झिटनंतर निलेश गोपनारायण झाला व्यक्त

भवने अचानक या नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मात्र कमालीचा धक्का बसला. अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली. मात्र तरिही हे नाटक हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवत आहे. 

Nov 14, 2023, 08:31 PM IST
'जर तर ची गोष्ट' नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

'जर तर ची गोष्ट' नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'

प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत, तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे

Aug 29, 2023, 06:24 PM IST