Marathwada News

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

लातूर शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Apr 2, 2020, 09:50 AM IST
कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल

कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल

दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.

Apr 1, 2020, 07:44 AM IST
चांगली बातमी । औरंगाबाद घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट

चांगली बातमी । औरंगाबाद घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट

घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट होणार आहे. येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध असणार आहे.  

Mar 28, 2020, 05:40 PM IST
कुटुंबाला कोरोना झाल्याच्या संशयातून मारहाण, ५ जखमी

कुटुंबाला कोरोना झाल्याच्या संशयातून मारहाण, ५ जखमी

कुटुंबाला कोरोना झाल्याच्या संशयातून पैठणच्या सोनवाडी गावात तुंबळ हाणामारी झाली.  

Mar 28, 2020, 04:16 PM IST
कोरोना : राज्यातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!

कोरोना : राज्यातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Mar 24, 2020, 09:09 PM IST
दिलासादायक : कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह

दिलासादायक : कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह आले 

Mar 21, 2020, 02:51 PM IST
कोरोनाच्या सावटाखाली एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट

कोरोनाच्या सावटाखाली एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट

कोरोनाच्या सावटाखाली कसं झालं हे लग्न एकदा पाहाच...

Mar 19, 2020, 06:14 PM IST
औरंगाबादेत सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग होणार

औरंगाबादेत सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग होणार

चार ठिकाणी स्क्रीनिग सेंटर उभारण्यात येणार

Mar 18, 2020, 03:38 PM IST
कोरोनाचे सावट : औरंगाबादमध्ये बाधित महिला फिरतेय खुलेआम, भीतीचे वातावरण

कोरोनाचे सावट : औरंगाबादमध्ये बाधित महिला फिरतेय खुलेआम, भीतीचे वातावरण

कोरोनाची बाधा झालेली एक महिला गेले आठवडाभर औरंगाबाद शहरात फिरतेय.

Mar 18, 2020, 01:41 PM IST
'ती' रशियन महिला ५०० जणांच्या संपर्कात, सर्वांची होणार कोरोना चाचणी

'ती' रशियन महिला ५०० जणांच्या संपर्कात, सर्वांची होणार कोरोना चाचणी

महिला तब्बल सहा तास विमानतळावर वेटीगं रूम होती. 

Mar 16, 2020, 01:39 PM IST
कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर बीडमध्ये गुन्हा दाखल

कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर बीडमध्ये गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Mar 16, 2020, 11:03 AM IST
औरंगाबादमध्ये ५० लाखांचं अवैध सॅनिटायझर जप्त

औरंगाबादमध्ये ५० लाखांचं अवैध सॅनिटायझर जप्त

 कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सॅनिटायझर, मास्कच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ

Mar 16, 2020, 08:36 AM IST
औरंगाबादमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण

औरंगाबादमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२वर....

Mar 15, 2020, 12:20 PM IST
कोरोनाची खोटी लस देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

कोरोनाची खोटी लस देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

कोरोना व्हायरसच्या नावाने खोटी औषधं, लस देणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका.

Mar 12, 2020, 06:21 PM IST
'आपले सर्व सण तिथीनुसार असतात'

'आपले सर्व सण तिथीनुसार असतात'

औरंगाबादमध्ये मनसेचा शिवजयंती सोहळा

Mar 12, 2020, 12:30 PM IST
औरंगाबादमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण

औरंगाबादमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण

औरंगाबाद शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे.  

Mar 12, 2020, 09:34 AM IST
कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे

कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे

कोरोनाचे नाव पुढे करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. 

Mar 12, 2020, 07:43 AM IST
'कोरोनावरुन घाबरवलं जातंय', राज ठाकरेंची टीका

'कोरोनावरुन घाबरवलं जातंय', राज ठाकरेंची टीका

कोरोनाचं नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवतंय असा आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी केला आहे.

Mar 11, 2020, 09:11 PM IST