
गुगलवर 'क्रशसोबत लग्न कसं करावं' सर्च करताच मिळतंय चक्रावणारं उत्तर? व्हिडीओ पाहून माराल कपाळावर हात
'क्रशसोबत लग्न कसं करावं' गुगल देणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर... व्हिडीओ पाहून माराल कपाळावर हात

सासरी मिळुदे तुला माहेराची माया...; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर
विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले.

गरोदरपणात पतीने घराबाहेर काढले, 2 घटस्फोट, आता अभिनेत्री दिसतेय इतकी बोल्ड
इतक्या अडचणींवर ही तिने मात करत आज वेगळी ओळख निर्माण केली.

'रानबाजार'मध्ये लेकीचा इंटिमेट सीन पाहून काय म्हणाली प्राजक्ताची आई?
जिथं ती प्रचंड बोल्ड रुपात सर्वांसमोर आली....

अरेच्चा हे कसं झालं? 'लेडी जेठालाल' सोशल मीडियावर व्हायरल
तिनं स्वतःला इतकं हुबेहूब जेठालालसारखं बनवलंय की लोक तिला सहज ओळखू शकत नाहीत.

अखेर शैलेश लोढांनी सोडलं मौन...'तारक मेहता..' सोडण्यावर बोलले 'फायरब्रिगेड'
'तारक मेहता...' मालिकेतील शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत. त्यावर स्वतः लोढा यांनी पोस्ट लिहिली आहे.

कृष्णा अभिषेकचं खरं नाव आहे वेगळंच...बच्चन कुटुंबामुळे बदललं नाव
नीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये कृष्णा अभिषेकने स्वतःच हे त्याचं खरं नाव नसल्याचा खुलासा केला आहे.

'तारक मेहता...'मधील आत्माराम भिडेंचं निधन? काय आहे व्हायरल पोस्टचं सत्य
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील आत्माराम भिडेच्या भूमिकेतील मंदारच्या निधनाची बातमी काही वेळापूर्वी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली.

एफआयआर दाखल झाल्यानंतर Bharati Singh हिच्याकडून पहिली पोस्ट,देवाचा फोटो शेअर करत म्हणाली...
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह (Bharati Singh) तिच्याच एका जोक्समुळे वादात सापडलीय.

Kangana Ranaut चा इंटिमेट Kissing व्हिडीओ व्हायरल
कंगना चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं.

'तारक मेहता....'च्या प्रेक्षकांना झटका: मुख्य कलाकारच सोडणार मालिका
'तारक मेहता का उल्टा चष्मा'शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या शोचा एक कलाकार 14 वर्षांनंतर ही मालिका सोडणार आहे.

Web Series: ही वेब सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !
Bold Web Series : सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सीजन आला आहे. या क्राईम-थ्रिलर वेब सिरीजमध्ये खूप बोल्डनेसचा तडका दिसून येत आहे.

आवडत्या बबिताकडून राखी बांधण्याचा प्रयत्न, पाहा जेठालालने काय केलं?
तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रेक्षकांचा आवडता कॉमेडी शो आहे

कॉमेडियन भारती सिंगचा अखेर 'त्या' व्हिडीओमुळे माफीनामा...पाहा काय आहे प्रकरण?
कॉमेडियन भारती सिंगने दाढी मिशांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

DID लिटिल मास्टर्सच्या सेटवर पतीचा 'तो' व्हिडिओ पाहून मौनी रॉयला कोसळलं रडू; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मौनी रायच्या पतीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल..

धक्कादायक : रविवारी सुट्टी मागितल्याने 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
प्रत्येक व्यक्तीला रविवार आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत घालवायचा असतो.

बिनधास्त आणि तितकीच बोल्ड 'आश्रम'ची बबिता, या 10 फोटोवरुन नजर हटणार नाही!
Tridha Choudhary Bikini Pics: प्रकाश यांच्या MX Player वर रिलीज झालेल्या 'आश्रम' या सुपरहिट वेब सिरीजच्या दोन्ही मालिकांनी आग लावली आहे.

अभिनेता करण कुंद्रा यांने मुंबईत खरेदी केले स्वप्नातील घर, जाणून घ्या किंमत
Karan Kundrra House In Bandra: टीव्ही अभिनेता करण कुंद्रा याने मुंबईत त्याचे ड्रीम हाऊस खरेदी केले आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे.

मालिकेचा 'हा' सीन पाहून पोट धरून हसाल...आणि शेवटी कपाळावर हात माराल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे.हा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

बोल्ड सीनमुळे सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा 'आप' पक्षात प्रवेश
बोल्ड सीन देऊन अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री आता करणार राजकारण..., 'आप' पक्षात प्रवेश