Dhananjay Shelke

राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील 48 मतदारसंघांबाबत ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज! महायुतीला बसणार धक्का; मविआच्या वाट्याला किती जागा?

धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई : राज्यात 1 जूनला लोकसभेच्या सर्व 7 टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांनी आप आपले एक्झिट पोल सांगितले आहेत.