Soneshwar Patil

चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल

Thalapathy 69 First Look Poster Out: साऊथ सुपरस्टार थलापति विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी

'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी

Hina Khan Cancer: टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे.

काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल

काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल

Remo D'Souza Reached Maha Kumbh: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत.

बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान

बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal Interview: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे.

Padma Awards 2025: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma Awards 2025: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma Awards 2025 : केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. देशातील अनेक  दिग्गजांना यामध्ये सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

ना शाहरुख, ना सलमान, OTTवर सर्वाधिक कमाई करणारा 'हा' आहे सुपरस्टार, फी ऐकून बसेल धक्का

ना शाहरुख, ना सलमान, OTTवर सर्वाधिक कमाई करणारा 'हा' आहे सुपरस्टार, फी ऐकून बसेल धक्का

Highest Paid OTT Actors In India: सध्या अनेकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेड लागले आहेत. कोविड-19 नंतर OTT प्लॅटफॉर्मचे जग खूप मोठे झाले आहे.

शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 9 कोटी रुपये? कारण ऐकून बसेल धक्का

शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 9 कोटी रुपये? कारण ऐकून बसेल धक्का

Shah Rukh Khan : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान अव्वल आहे.

नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी अभिनेत्री बॉलिवूडची पहिली सुपरस्टार, घ्यायची सर्वात जास्त फी, ओळखलं?

नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी अभिनेत्री बॉलिवूडची पहिली सुपरस्टार, घ्यायची सर्वात जास्त फी, ओळखलं?

देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या लूकमध्ये दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची पहिली सुपरस्टार आहे. फोटोमध्ये बेहरू जॅकेटमध्ये ही मुलगी खूपच क्यूट दिसत आहे.

मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?

मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना बळ वाढवण्याच्या सूचनाही उद्धव यांनी केल्या आहेत.

'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर

'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर

साधारण अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. या मागची नेमकी कारणं त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांनी, तसंच पक्षप्रमुखांनी, पक्षाध्यक्षांनीही सांगितली आहेत..