close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

amar kane

विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक

विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक

नागपूर : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.

काश्मीरमधील चिमुरडी आरजू जानला मिळाली नागपुरात नवी दृष्टी

काश्मीरमधील चिमुरडी आरजू जानला मिळाली नागपुरात नवी दृष्टी

नागपूर : आरजू जान. काश्मीरच्या अनंतनागमधील पाच वर्षीय चिमुरडीला जन्मापासूनच दृष्टीदोष. तिच्या गरीब आई-वडिलांना सातत्याने तिचा दृष्टीदोष कधी दूर होईल याची चिंता सतावत होती.

भाजपच्या या महापौरांची उचलबांगडी होणार

भाजपच्या या महापौरांची उचलबांगडी होणार

नागपूर : भाजपच्या महापौरांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नंदा जिचकार यांनी मुलासोबत केलेली अमेरिकावारी त्यांना भोवण्याची चिन्हं आहेत.

रेल्वे स्थानकात चोर मोबाईल चोरी करतो आणि चौथ्या मिनिटांत...

रेल्वे स्थानकात चोर मोबाईल चोरी करतो आणि चौथ्या मिनिटांत...

नागपूर : एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात....

नागपुरात काँग्रेस नेत्यांची एकमेकांना जीवे मारण्याची धमकी

नागपुरात काँग्रेस नेत्यांची एकमेकांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर : इंधन दरवाढीविरोधात भाजपला घेरण्यासाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्याच घरी आग लागण्याची चिन्हं आहेत.

पोलिसाच्या घरात बिबट्या घुसला, बाथरुममध्ये लपला

पोलिसाच्या घरात बिबट्या घुसला, बाथरुममध्ये लपला

नागपूर : हिंगणा परिसरातल्या पोलीस नगरातील पोलिसाच्याच घरात बिबट्य़ा घुसल्यानं मोठी खळबळ माजलीय. तब्बल नऊ तासांपासून हा बिबट्या घरात दडून बसलाय.

चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार

चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणामुळे बुधवारी सायंकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. सुमारे सहा तासानंतर चिमुरडीची सुटका झाली.