Dayashankar Mishra

डिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका!

डिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका!

दयाशंकर मिश्र : तुमच्यासमोर येणारी आजची ही कहाणी, आपल्यातील अनेक लोकांसाठी महत्वाचा खुराक असल्यासारखीच आहे. गुडगावची स्नेहा वर्मा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती.

डिअर जिंदगी:  ओरडण्यापेक्षा संकेत देण्यावर जोर द्या!

डिअर जिंदगी: ओरडण्यापेक्षा संकेत देण्यावर जोर द्या!

दयाशंकर मिश्र : आपण कुणाचं ऐकून घेतो. आपलं, दुसऱ्याचं, मोठ्यांचं, प्रभावशाली व्यक्तीचं कुणाचं? हा एक प्रश्न आहे. आपण कुणाचं नेमकं ऐकतो, हे स्पष्ट सांगणे कठीण आहे.

डिअर जिंदगी : भूतकाळाचे धागे!

डिअर जिंदगी : भूतकाळाचे धागे!

दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या वाचकांचे ईमेल, मेसेज येत आहेत, यात जीवनाविषयी पाहण्याच्या दृष्टीकोनात आत्मविश्वास कमी होत चालल्याचं दिसून येत आहे. अडचणीत लढण्याचं कसब.